"चौथे फ्रेंच प्रजासत्ताक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: uk:Четверта Французька республіка
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ko:프랑스 제4공화국
ओळ ५४: ओळ ५४:
[[ja:フランス第四共和政]]
[[ja:フランス第四共和政]]
[[ka:საფრანგეთის მეოთხე რესპუბლიკა]]
[[ka:საფრანგეთის მეოთხე რესპუბლიკა]]
[[ko:프랑스 제4공화국]]
[[ms:Republik Keempat Perancis]]
[[ms:Republik Keempat Perancis]]
[[nl:Vierde Franse Republiek]]
[[nl:Vierde Franse Republiek]]

०५:३५, ९ जून २०११ ची आवृत्ती

चौथे फ्रेंच प्रजासत्ताक
République française
१९४६१९५८  
ध्वज चिन्ह
ब्रीदवाक्य: Liberté, égalité, fraternité
राजधानी पॅरिस
अधिकृत भाषा फ्रेंच
राष्ट्रीय चलन फ्रेंच फ्रँक

चौथे फ्रेंच प्रजासत्ताक हे दुसर्‍या महायुद्धानंतर १९४६ ते १९५८ सालादरम्यानचे फ्रान्स देशाचे सरकार होते.

१९५८ साली फ्रान्सच्या आफ्रिकेतील वसाहतींनी बंड पुकारले व ह्यामुळे चौथे प्रजासत्ताक कोसळले. चार्ल्स दि गॉलच्या नेतृत्वाखाली ५ ऑक्टोबर १९५८ रोजी पाचवे व सध्याचे फ्रेंच प्रजासत्ताक स्थापन करण्यात आले.