"जीभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[Image:Tongue.agr.jpg|thumb|right|मानवी जीभ]]
मानवी शरीराच्या तोंडामधला एक अवयव. हा अवयव पूर्णपणे [[स्नायूं|स्नायूंचा]] बनलेला असून या अवयवामुळे आपल्याला [[चवीची]] जाणीव होते. <br><br> जिभेच्या साहाय्याने आपण [[अन्न]] तोंडात घोळून घोळून नंतर गिळू शकतो. जीभ, दात, ओठ, कंठ, ताळू व [[घसा]] यांच्या साहाय्याने आपण निरनिराळे [[आवाज]] काढू शकतो.
जीभ हा पृष्टवंशीय प्राण्यांच्या शरीराच्या तोंडामधला एक अवयव. हा अवयव पूर्णपणे [[स्नायूं|स्नायूंचा]] बनलेला असून या अवयवामुळे आपल्याला [[चवीची]] जाणीव होते. <br><br> जिभेच्या साहाय्याने आपण [[अन्न]] तोंडात घोळून घोळून नंतर गिळू शकतो. जीभ, दात, ओठ, कंठ, ताळू व [[घसा]] यांच्या साहाय्याने आपण निरनिराळे [[आवाज]] काढू शकतो.



[[Image:Tongue.agr.jpg|thumb|मानवी जीभ]]
[[Image:Taste buds.svg|thumb|मानवी जीभेवरील चवीनुसार भाग १ कडु, २ आंबट, ३ खारट, ४ गोड ]]


[[Category:जीवशास्त्र]] [[Category:मानवी शरीर]]
[[Category:जीवशास्त्र]] [[Category:मानवी शरीर]]

०७:१७, १४ मार्च २०११ ची आवृत्ती

मानवी जीभ

जीभ हा पृष्टवंशीय प्राण्यांच्या शरीराच्या तोंडामधला एक अवयव. हा अवयव पूर्णपणे स्नायूंचा बनलेला असून या अवयवामुळे आपल्याला चवीची जाणीव होते.

जिभेच्या साहाय्याने आपण अन्न तोंडात घोळून घोळून नंतर गिळू शकतो. जीभ, दात, ओठ, कंठ, ताळू व घसा यांच्या साहाय्याने आपण निरनिराळे आवाज काढू शकतो.


मानवी जीभेवरील चवीनुसार भाग १ कडु, २ आंबट, ३ खारट, ४ गोड