"योहानेस श्टार्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Johannes_Stark.png या चित्राऐवजी Johannes_Stark.jpg हे चित्र वापरले.
छो Typo fixing, replaced: करुन → करून using AWB
ओळ ९: ओळ ९:
| मृत्यू_दिनांक = [[जून २१]], [[इ.स. १९५७|१९५७]]
| मृत्यू_दिनांक = [[जून २१]], [[इ.स. १९५७|१९५७]]
| मृत्यू_स्थान = [[ट्राउनस्टाईन]], [[जर्मनी]]
| मृत्यू_स्थान = [[ट्राउनस्टाईन]], [[जर्मनी]]
| निवास_स्थान = [[चित्र:Flag_of_Germany.svg|20px|]] [[जर्मनी]]
| निवास_स्थान = [[चित्र:Flag of Germany.svg|20px|]] [[जर्मनी]]
| राष्ट्रीयत्व = [[चित्र:Flag_of_Germany.svg|20px|]] [[जर्मनी|जर्मन]]
| राष्ट्रीयत्व = [[चित्र:Flag of Germany.svg|20px|]] [[जर्मनी|जर्मन]]
| कार्यक्षेत = [[भौतिकशास्त्र]]
| कार्यक्षेत = [[भौतिकशास्त्र]]
| कार्यसंस्था = [[ग्यॉटिंगन विद्यापीठ]]</br>[[लायबनीझ विद्यापीठ, हानोफर|टेक्निश होखशूल, हानोफर]]</br>[[RWTH आखेन|टेक्निश होखशूल, आखेन]] [[ग्राइफ्सवाल्ड विद्यापीठ]]</br>[[व्युर्त्सबुर्ग विद्यापीठ]]
| कार्यसंस्था = [[ग्यॉटिंगन विद्यापीठ]]</br>[[लायबनीझ विद्यापीठ, हानोफर|टेक्निश होखशूल, हानोफर]]</br>[[RWTH आखेन|टेक्निश होखशूल, आखेन]] [[ग्राइफ्सवाल्ड विद्यापीठ]]</br>[[व्युर्त्सबुर्ग विद्यापीठ]]
ओळ १६: ओळ १६:
| डॉक्टरेट_मार्गदर्शक = [[ऑयगेन फॉन लोमेल]]
| डॉक्टरेट_मार्गदर्शक = [[ऑयगेन फॉन लोमेल]]
| ख्याती = [[श्टार्क परीणाम]]
| ख्याती = [[श्टार्क परीणाम]]
| पुरस्कार = [[चित्र:Nobel_prize_medal.svg|20px]] [[नोबेल पुरस्कार]] (1919)
| पुरस्कार = [[चित्र:Nobel prize medal.svg|20px]] [[नोबेल पुरस्कार]] (1919)
}}
}}
'''योहानेस श्टार्क''' ([[एप्रिल १५]], [[इ.स. १८७४]] – [[जून २१]], [[इ.स. १९५७]]) हे विसाव्या शतकातील एक नामांकीत [[नोबेल पुरस्कार]] मिळालेले भौतिक शास्त्रज्ञ होते.
'''योहानेस श्टार्क''' ([[एप्रिल १५]], [[इ.स. १८७४]] – [[जून २१]], [[इ.स. १९५७]]) हे विसाव्या शतकातील एक नामांकीत [[नोबेल पुरस्कार]] मिळालेले भौतिक शास्त्रज्ञ होते.
ओळ ३७: ओळ ३७:
ऑगस्ट २१ १९३४ रोजी श्टार्क यांनी प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ [[मॅक्स व्हॉन लोये]] यांना [[नाझी]] पार्टीचे सभासद होण्याचे अन्यथा परिणामांना तयार राहण्याचे धमकीवजा विनंती पत्र पाठविले. पत्राखाली हेल [[हिटलर]] या घोषणेसह हस्ताक्षर केले. मॅक्स यांनी या धमकीला न बधता आपला नम्र नकार कळविला.

१९३४ साली त्यांनी लिहीलेल्या "नॅशनल शोजीयालिस्मस उंड विसेनशाफ्ट" ([[राष्ट्रीय समाजवाद]] आणि विज्ञान) या पुस्तकात जर्मन राष्ट्रवादाचा जोरदार पुरस्कार केला. राष्ट्राची सेवा करणे हेच प्रत्येक जर्मन शास्त्रज्ञाचे ध्येय असले पाहिजे असे त्यांनी ठासून मांडले आहे. प्रायोगिक विज्ञानावर त्यांनी टीका करुन व्यावहारीक युध्द शास्त्रीय विज्ञान, ज्याची त्यावेळी जर्मनीला गरज होती, त्यावर संशोधन व्हावे असा आग्रह त्यांनी केला होता. [[सैध्दांतिक भौतिकशास्त्र]] हा ज्य़ू शास्त्रज्ञांचा पोरखेळ असून त्यावर बंदी घालण्यात आली पाहिजे असे त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे. नाझी जर्मनी ही फक्त शुध्द जर्मन वंशियांची असून इतर वंशीयांना त्यात स्थान नाही अशीही पुस्ती त्यांनी जोडली आहे.
१९३४ साली त्यांनी लिहीलेल्या "नॅशनल शोजीयालिस्मस उंड विसेनशाफ्ट" ([[राष्ट्रीय समाजवाद]] आणि विज्ञान) या पुस्तकात जर्मन राष्ट्रवादाचा जोरदार पुरस्कार केला. राष्ट्राची सेवा करणे हेच प्रत्येक जर्मन शास्त्रज्ञाचे ध्येय असले पाहिजे असे त्यांनी ठासून मांडले आहे. प्रायोगिक विज्ञानावर त्यांनी टीका करून व्यावहारीक युध्द शास्त्रीय विज्ञान, ज्याची त्यावेळी जर्मनीला गरज होती, त्यावर संशोधन व्हावे असा आग्रह त्यांनी केला होता. [[सैध्दांतिक भौतिकशास्त्र]] हा ज्य़ू शास्त्रज्ञांचा पोरखेळ असून त्यावर बंदी घालण्यात आली पाहिजे असे त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे. नाझी जर्मनी ही फक्त शुध्द जर्मन वंशियांची असून इतर वंशीयांना त्यात स्थान नाही अशीही पुस्ती त्यांनी जोडली आहे.

ज्यू शास्त्रज्ञांना विशुध्द नैसर्गिक विज्ञानाची उमज नाही असेही त्यांचे मत होते.
ज्यू शास्त्रज्ञांना विशुध्द नैसर्गिक विज्ञानाची उमज नाही असेही त्यांचे मत होते.
ओळ ४४: ओळ ४४:

== Publications ==
== Publications ==
* ''Die Entladung der Elektricität von galvanisch glühender Kohle in verdünntes Gas.'' (Sonderabdruck aus 'Annalen der Physik und Chemie', Neue Folge, Band 68). Leipzig, 1899
* ''Die Entladung der Elektricität von galvanisch glühender Kohle in verdünntes Gas.'' (Sonderabdruck aus 'Annalen der Physik und Chemie', Neue Folge, Band 68). Leipzig, 1899
* ''Der elektrische Strom zwischen galvanisch glühender Kohle und einem Metall durch verdünntes Gas.'' (Sonderabdruck aus 'Annalen der Physik und Chemie', Neue Folge, Band 68). Leipzig, 1899
* ''Der elektrische Strom zwischen galvanisch glühender Kohle und einem Metall durch verdünntes Gas.'' (Sonderabdruck aus 'Annalen der Physik und Chemie', Neue Folge, Band 68). Leipzig, 1899
* ''Aenderung der Leitfähigkeit von Gasen durch einen stetigen elektrischen Strom.'' (Sonderabdruck aus 'Annalen der Physik', 4. Folge, Band 2). Leipzig, 1900
* ''Aenderung der Leitfähigkeit von Gasen durch einen stetigen elektrischen Strom.'' (Sonderabdruck aus 'Annalen der Physik', 4. Folge, Band 2). Leipzig, 1900
* ''Ueber den Einfluss der Erhitzung auf das elektrische Leuchten eines verdünnten Gases.'' (Sonderabdruck aus 'Annalen der Physik', 4. Folge, Band 1). Leipzig, 1900
* ''Ueber den Einfluss der Erhitzung auf das elektrische Leuchten eines verdünnten Gases.'' (Sonderabdruck aus 'Annalen der Physik', 4. Folge, Band 1). Leipzig, 1900
* ''Ueber elektrostatische Wirkungen bei der Entladung der Elektricität in verdünnten Gasen.'' (Sonderabdruck aus 'Annalen der Physik', 4. Folge, Band 1). Leipzig, 1900
* ''Ueber elektrostatische Wirkungen bei der Entladung der Elektricität in verdünnten Gasen.'' (Sonderabdruck aus 'Annalen der Physik', 4. Folge, Band 1). Leipzig, 1900
* ''Kritische Bemerkungen zu der Mitteilung der Herren Austin und Starke über Kathodenstrahlreflexion.'' Sonderabdruck aus 'Verhandlungen der Deutschen Physikalischen Gesellschaft', Jahrgang 4, Nr. 8). Braunschweig, 1902

* ''Prinzipien der Atomdynamik. 1. Teil. Die elektrischen Quanten.'', 1910
* ''Prinzipien der Atomdynamik. 1. Teil. Die elektrischen Quanten.'', 1910
* ''Schwierigkeiten für die Lichtquantenhypothese im Falle der Emission von Serienlinien.'' (Sonderabdruck aus 'Verhandlungen der Deutschen Physikalischen Gesellschaft', Jg. XVI, Nr 6). Braunschweig, 1914

* ''Bemerkung zum Bogen - und Funkenspektrum des Heliums''. (Sonderabdruck aus 'Verhandlungen der Deutschen Physikalischen Gesellschaft.', Jg. XVI, Nr. 10). Braunschweig, 1914
* ''Bemerkung zum Bogen - und Funkenspektrum des Heliums''. (Sonderabdruck aus 'Verhandlungen der Deutschen Physikalischen Gesellschaft.', Jg. XVI, Nr. 10). Braunschweig, 1914
* ''Folgerungen aus einer Valenzhypothese. III. Natürliche Drehung der Schwingungsebene des Lichtes.'' (Sonderabdruck aus `Jahrbuch der Radioaktivität und Elektronik', Heft 2, Mai 1914), Leipzig, 1914

* ''Methode zur gleichzeitigen Zerlegung einer Linie durch das elektrische und das magnetische Feld.'' (Sonderabdruck aus 'Verhandlungen der Deutschen Physikalischen Gesellschaft.', Jg. XVI, Nr. 7). Braunschweig, 1914

* ''Die gegenwärtige Krise der deutschen Physik'', ("The Thoroughgoing Crisis in German Physics") 1922
* ''Die gegenwärtige Krise der deutschen Physik'', ("The Thoroughgoing Crisis in German Physics") 1922
ओळ ७२: ओळ ७२:
* [http://www.nobel.se/physics/laureates/1919/stark-bio.html Nobel Biography]
* [http://www.nobel.se/physics/laureates/1919/stark-bio.html Nobel Biography]
* [http://sveinbjorn.org/ahmop1932 Pictures of a 1932 Danish version of Stark's "Hitler's Aims and Personality"]
* [http://sveinbjorn.org/ahmop1932 Pictures of a 1932 Danish version of Stark's "Hitler's Aims and Personality"]

{{Nobel Prize in Physics Laureates 1901-1925}}
{{Nobel Prize in Physics Laureates 1901-1925}}

१७:०३, २२ जानेवारी २०११ ची आवृत्ती

योहानेस श्टार्क

योहानेस श्टार्क यांचे १९१९ मधील छायाचित्र.
जन्म एप्रिल १५, १८७४
शिकेनहोफ, बव्हेरिया, जर्मनी
मृत्यू जून २१, १९५७
ट्राउनस्टाईन, जर्मनी
निवासस्थान जर्मनी
राष्ट्रीयत्व जर्मन
कार्यसंस्था ग्यॉटिंगन विद्यापीठ
टेक्निश होखशूल, हानोफर
टेक्निश होखशूल, आखेन ग्राइफ्सवाल्ड विद्यापीठ
व्युर्त्सबुर्ग विद्यापीठ
प्रशिक्षण म्युनिक विद्यापीठ
डॉक्टरेटचे मार्गदर्शक ऑयगेन फॉन लोमेल
ख्याती श्टार्क परीणाम
पुरस्कार नोबेल पुरस्कार (1919)

योहानेस श्टार्क (एप्रिल १५, इ.स. १८७४जून २१, इ.स. १९५७) हे विसाव्या शतकातील एक नामांकीत नोबेल पुरस्कार मिळालेले भौतिक शास्त्रज्ञ होते.

त्यांचा जन्म शिकेनहॉफ, बव्हारीया, जर्मनी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शि़क्षण बेरुथ जिम्नेसियम मध्ये झाले. म्युनिख विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र आणि स्फटीकशास्त्र हे विषय घेउन पदवी मिळविली (१८९४ - १८९७). आयझॅक न्यूटनच्या एका भौतिकशास्त्रातिल विषयाला घेउन त्यानी डॉक्टरेट केले.

१९०० पर्यंत त्यांनी त्याच भौतिकशास्त्र संस्थेत वेगवेगळ्या पदावर काही काळ काम केले. त्यानंतर त्यांनी गॉटींजेन विद्यापीठात बिनपगारी शिक्षकाची नोकरी पत्करली.

१९०८ मध्ये श्टार्क यांना नामांकीत RWTH आखेन विद्यापीठात प्राध्यापक पदाची नोकरी लागली. १९२२ पर्यंत त्यांनी ग्रेफ्सवाल्ड विद्यापीठासह अनेक नामांकीत विद्यापीठांत काम आणि संशोधन केले. १९१९ मध्ये त्यांना कॅनल किरणातील डॉप्लर परिणाम आणि विद्युत क्षेत्रातील वर्णपटाचे विभाजन (ज्याला नंतर स्टार्क परिणाम असे नाव मिळाले) यावरील संशोधनासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पारीतोषिक मिळाले. १९३३ पासून ते १९३९ मध्ये त्यांची निवृत्ती होईपर्यंत त्याची निवड फिसिकालीश टेकनिश बुन्देसान्सस्टाल्ट आणि डॉइश फॉरशूंग्सगेमेंशाफ्ट या संस्थेमध्ये अध्यक्षपदी झाली.

श्टार्क यांनी त्यांच्या कार्यकालात ३०० हून अधिक विद्यूतशास्त्र आणि इतर संबंधित विषयावर लेख लिहीले. नोबेल पारीतोषीका व्यतिरीक्त त्यांना विएन्ना अकॅडमी ऑफ सायन्सेसचे बॉगर्टनर पारितोषिक (१९१०), गॉटींजेन विएन्ना अकॅडमी ऑफ सायन्सेसचे वालब्रूच पारितोषिक (१९१४), रोम अकॅडमीचे मॅट्यूसी पदक त्यांना मिळाले. त्यांनी लुईस उप्लर यांच्याशी लग्न केले. तिच्यापासून त्याना पाच मुले झाली.

विज्ञानविश्वात त्यांचा परिचय १९१३ मध्ये त्यांनी लावलेल्या श्टार्क परिणाम मुळे झाला.

नाझी समाजवादा बरोबरचे नाते.

१९३२ साली श्टार्क यांनी डॅनीश भाषेत भाषांतरीत केलेल्या "एडॉल्फ हिटलर : एम्स एन्ड पर्सनॅलीटी या पुस्तकाचे मुखपृष्ठ"

नाझी राजवटीत, स्टार्क यांनी जर्मन भौतिकशास्त्रात हिटलरशाही गाजवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी फिलीप लेनार्ड यांच्या बरोबरीने "डॉईश फीजीक" म्हणजेच "जर्मन भौतिकशास्त्र" या नावाने मोहीम चालू केली. या मोहीमेचे उद्दीष्ट ज्यू शास्त्रज्ञांचे भौतिकशास्त्र जर्मन शास्त्रज्ञांच्या भौतिकशास्त्रापेक्षा कसे हीन आहे हे सिध्द करणे होते. ज्यू शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन आणि बिगर ज्यू वर्नर हायझेनबर्ग हे या मोहीमेचे मुख्य लक्ष्य होते. हायजेनबर्गने आईनस्टाईनच्या सापेक्षतेच्या सिध्दांताचे समर्थन केल्यानंतर श्टार्क यांनी आपल्या "दास श्वार्झे कोर्स" या एस.एस. वर्तमानपत्रातून तो श्वेत ज्यू असल्याची टीका केली होती.

ऑगस्ट २१ १९३४ रोजी श्टार्क यांनी प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ मॅक्स व्हॉन लोये यांना नाझी पार्टीचे सभासद होण्याचे अन्यथा परिणामांना तयार राहण्याचे धमकीवजा विनंती पत्र पाठविले. पत्राखाली हेल हिटलर या घोषणेसह हस्ताक्षर केले. मॅक्स यांनी या धमकीला न बधता आपला नम्र नकार कळविला.

१९३४ साली त्यांनी लिहीलेल्या "नॅशनल शोजीयालिस्मस उंड विसेनशाफ्ट" (राष्ट्रीय समाजवाद आणि विज्ञान) या पुस्तकात जर्मन राष्ट्रवादाचा जोरदार पुरस्कार केला. राष्ट्राची सेवा करणे हेच प्रत्येक जर्मन शास्त्रज्ञाचे ध्येय असले पाहिजे असे त्यांनी ठासून मांडले आहे. प्रायोगिक विज्ञानावर त्यांनी टीका करून व्यावहारीक युध्द शास्त्रीय विज्ञान, ज्याची त्यावेळी जर्मनीला गरज होती, त्यावर संशोधन व्हावे असा आग्रह त्यांनी केला होता. सैध्दांतिक भौतिकशास्त्र हा ज्य़ू शास्त्रज्ञांचा पोरखेळ असून त्यावर बंदी घालण्यात आली पाहिजे असे त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे. नाझी जर्मनी ही फक्त शुध्द जर्मन वंशियांची असून इतर वंशीयांना त्यात स्थान नाही अशीही पुस्ती त्यांनी जोडली आहे.

ज्यू शास्त्रज्ञांना विशुध्द नैसर्गिक विज्ञानाची उमज नाही असेही त्यांचे मत होते.

१९४७ साली द्वितीय विश्वयुध्दात जर्मनीचा पुर्ण पाडाव झाल्यानंतर युध्द अपराधी म्हणून श्टार्क यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्यांना चार वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

Publications

  • Die Entladung der Elektricität von galvanisch glühender Kohle in verdünntes Gas. (Sonderabdruck aus 'Annalen der Physik und Chemie', Neue Folge, Band 68). Leipzig, 1899
  • Der elektrische Strom zwischen galvanisch glühender Kohle und einem Metall durch verdünntes Gas. (Sonderabdruck aus 'Annalen der Physik und Chemie', Neue Folge, Band 68). Leipzig, 1899
  • Aenderung der Leitfähigkeit von Gasen durch einen stetigen elektrischen Strom. (Sonderabdruck aus 'Annalen der Physik', 4. Folge, Band 2). Leipzig, 1900
  • Ueber den Einfluss der Erhitzung auf das elektrische Leuchten eines verdünnten Gases. (Sonderabdruck aus 'Annalen der Physik', 4. Folge, Band 1). Leipzig, 1900
  • Ueber elektrostatische Wirkungen bei der Entladung der Elektricität in verdünnten Gasen. (Sonderabdruck aus 'Annalen der Physik', 4. Folge, Band 1). Leipzig, 1900
  • Kritische Bemerkungen zu der Mitteilung der Herren Austin und Starke über Kathodenstrahlreflexion. Sonderabdruck aus 'Verhandlungen der Deutschen Physikalischen Gesellschaft', Jahrgang 4, Nr. 8). Braunschweig, 1902
  • Prinzipien der Atomdynamik. 1. Teil. Die elektrischen Quanten., 1910
  • Schwierigkeiten für die Lichtquantenhypothese im Falle der Emission von Serienlinien. (Sonderabdruck aus 'Verhandlungen der Deutschen Physikalischen Gesellschaft', Jg. XVI, Nr 6). Braunschweig, 1914
  • Bemerkung zum Bogen - und Funkenspektrum des Heliums. (Sonderabdruck aus 'Verhandlungen der Deutschen Physikalischen Gesellschaft.', Jg. XVI, Nr. 10). Braunschweig, 1914
  • Folgerungen aus einer Valenzhypothese. III. Natürliche Drehung der Schwingungsebene des Lichtes. (Sonderabdruck aus `Jahrbuch der Radioaktivität und Elektronik', Heft 2, Mai 1914), Leipzig, 1914
  • Methode zur gleichzeitigen Zerlegung einer Linie durch das elektrische und das magnetische Feld. (Sonderabdruck aus 'Verhandlungen der Deutschen Physikalischen Gesellschaft.', Jg. XVI, Nr. 7). Braunschweig, 1914
  • Die gegenwärtige Krise der deutschen Physik, ("The Thoroughgoing Crisis in German Physics") 1922
  • Natur der chemischen Valenzkräfte, 1922
  • Hitlergeist und Wissenschaft, 1924 zusammen mit Philipp Lenard
  • Die Axialität der Lichtemission und Atomstruktur, Berlin 1927
  • Atomstrukturelle Grundlagen der Stickstoffchemie., Leipzig, 1931
  • Nationalsozialismus und Katholische Kirche, ("National Socialism and the Catholic Church") 1931
  • Nationalsozialismus und Katholische Kirche. II. Teil: Antwort auf Kundgebungen der deutschen Bischöfe., 1931
  • Nationale Erziehung, 1932
  • Nationalsozialismus und Wissenschaft ("National Socialism and Science") 1934
  • Physik der Atomoberfläche, 1940
  • Jüdische und deutsche Physik, ("Jewish and German Physics") with Wilhelm Müller, written at the University of Munich in 1941
  • Nationale Erziehung, Zentrumsherrschaft und Jesuitenpolitik, undated
  • Hitlers Ziele und Persönlichkeit ("Hitler's Aims and Personality"), undated

External links

साचा:Nobel Prize in Physics Laureates 1901-1925