"शंकर केशव कानेटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८: ओळ ८:
| जन्म_दिनांक = [[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १८९३|१८९३]]
| जन्म_दिनांक = [[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १८९३|१८९३]]
| जन्म_स्थान =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_दिनांक = १९७४
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]]
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]]
ओळ २५: ओळ २५:
| पती_नाव =
| पती_नाव =
| पत्‍नी_नाव =
| पत्‍नी_नाव =
| अपत्ये = नाटककार [[वसंत कानेटकर]] व मुंबई आकाशवाणीवरील भूतपूर्व अधिकारी [[मधुसूदन कानेटकर]]
| अपत्ये = नाटककार [[वसंत कानेटकर]] व मुंबई आकाशवाणीवरील भूतपूर्व अधिकारी आणि गायक [[मधुसूदन कानेटकर]]
| स्वाक्षरी_चित्र =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| संकेतस्थळ_दुवा =
ओळ ३१: ओळ ३१:
}}
}}
'''शंकर केशव कानेटकर''' ऊर्फ '''कवी गिरीश''' ([[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १८९३|१८९३]] - ?) हे [[मराठी]] कवी होते. सातार्‍यात जन्मलेल्या कानेटकरांनी फर्गसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ([[पु.ल.देशपांडे]] हे कानेटकरांचे लाडके विद्यार्थी.)
'''शंकर केशव कानेटकर''' ऊर्फ '''कवी गिरीश''' ([[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १८९३|१८९३]] - ?) हे [[मराठी]] कवी होते. सातार्‍यात जन्मलेल्या कानेटकरांनी फर्गसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ([[पु.ल.देशपांडे]] हे कानेटकरांचे लाडके विद्यार्थी.)
त्यांची एक प्रसिद्ध कविता :
'बोले अस्थिर चित्त आंतुन्, कुठे जाऊं? कुणाच्या घरीं?
माझे कोण इथें अतां? धडकल्या वेगांत लाटा अशा!
माझें कोण बरें! उजाड! विभवें ती पावली दुर्दशा
चित्रें बालपणांतलि सरकलीं भारावलों अंतरीं!
------------------------------
-------------------------------
दारीं धावुन कोण वत्सलपणें आतां कडी काढिल?
कोणाचे झरतील अश्रु! कुठले कौतूक नेत्रांतिल?'





२१:३६, ६ डिसेंबर २०१० ची आवृत्ती

कवी गिरीश
जन्म नाव शंकर केशव कानेटकर
टोपणनाव गिरीश
जन्म ऑक्टोबर २८, १८९३
मृत्यू १९७४
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता
अपत्ये नाटककार वसंत कानेटकर व मुंबई आकाशवाणीवरील भूतपूर्व अधिकारी आणि गायक मधुसूदन कानेटकर

शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश (ऑक्टोबर २८, १८९३ - ?) हे मराठी कवी होते. सातार्‍यात जन्मलेल्या कानेटकरांनी फर्गसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. (पु.ल.देशपांडे हे कानेटकरांचे लाडके विद्यार्थी.) त्यांची एक प्रसिद्ध कविता : 'बोले अस्थिर चित्त आंतुन्, कुठे जाऊं? कुणाच्या घरीं? माझे कोण इथें अतां? धडकल्या वेगांत लाटा अशा! माझें कोण बरें! उजाड! विभवें ती पावली दुर्दशा चित्रें बालपणांतलि सरकलीं भारावलों अंतरीं!



दारीं धावुन कोण वत्सलपणें आतां कडी काढिल? कोणाचे झरतील अश्रु! कुठले कौतूक नेत्रांतिल?'