"ओब्लास्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
'''ओब्लास्त''' ([[रशियन भाषा|रशियन]]: О́бласть) ही [[स्लाविक]] देशांमधील प्रशासकीय विभागांच्या एका प्रकाराला उल्लेखण्यासाठी आवपरलीवापरली जाणारी संज्ञा आहे. शब्दश: 'प्रदेश' असा अर्थ असणारी ही संज्ञा भूतपूर्व [[सोवियेत संघ]] व सोवियेत संघोत्तर काळात [[बेलारूस]], [[बल्गेरिया]], [[कझाकस्तान]], [[किर्गिझस्तान]], [[रशिया]], [[युक्रेन]] इत्यादी देशांमध्ये वापरली जाते.
 
 
३९,०३०

संपादने

दिक्चालन यादी