"फ्रान्सचा सहावा फिलिप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छो "फिलिप सहावा" हे पान "फिलिप सहावा, फ्रांस" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छो "फिलिप सहावा, फ्रांस" हे पान "फिलिप सहावा, फ्रान्स" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(काही फरक नाही)

०२:२०, ७ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती

व्हालव्हाचा फिलिप सहावा (इ.स. १२९३ - ऑगस्ट २२, इ.स. १३५०) हा फ्रान्सचा राजा होता.

हा फ्रान्सच्या व्हालव्हा वंशाचा पहिला राजा होता. त्याचे वडील व्हालव्हाचा चार्ल्स तिसरा म्हणजे फ्रान्सच्याच फिलिप तिसरा याचा तिसरा मुलगा होय.