फ्रान्सचा सहावा फिलिप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फिलिप सहावा

व्हालव्हाचा फिलिप सहावा (इ.स. १२९३ - ऑगस्ट २२, इ.स. १३५०) हा फ्रान्सचा राजा होता.

हा फ्रान्सच्या व्हालव्हा वंशाचा पहिला राजा होता. त्याचे वडील व्हालव्हाचा चार्ल्स तिसरा म्हणजे फ्रान्सच्याच फिलिप तिसरा याचा तिसरा मुलगा होय.