"झोंबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४२: ओळ ४२:


[[वर्ग:आनंद यादव यांचे साहित्य]]
[[वर्ग:आनंद यादव यांचे साहित्य]]
[[वर्ग:मराठी साहित्य नामसूची]]

१८:१६, ३० जून २०१० ची आवृत्ती

झोंबी
लेखक आनंद यादव
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी
प्रकाशन संस्था मेहता पब्लिशिंग हाऊस
प्रथमावृत्ती १९८७
मुखपृष्ठकार चंद्रमोहन कुलकर्णी
पृष्ठसंख्या ३७२
आय.एस.बी.एन. ८१-७७६६-३९२-५

झोंबी ही मराठी लेखक आनंद यादव यांनी लिहलेली आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. पु.ल. देशपांडे यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहलेली असून या पुस्तकानंतरचे नांगरणी, घरभिंती , आणि काचवेल हे तीन भाग प्रसिद्ध झालेले आहेत.

पूर्वप्रसिद्धी

झोंबी या पुस्तकातील काही भाग 'रसिक' (१९८०),(१९८१) तसेच 'बागेश्री' (१९८२) या नियतकालिकांच्या दिवाळी अंकातून पूर्वी प्रसिद्ध झालेला होता.

अनुवाद

या पुस्तकाचे हिंदी, कन्नड आणि बंगाली भाषेत अनुवाद झालेले आहेत.

पुरस्कार

झोंबी या पुस्तकाला खालील पुरस्कार मिळालेले आहेत.

  • भारत सरकार - साहित्य अकादमी पुरस्कार (१९९०)
  • महाराष्ट्र राज्य शासन - उत्कृष्ट साहित्य पुरस्कार (१९८८-१८८९)
  • प्रियदर्शिनी अकादमी - सर्वोत्कृष्ट साहित्य पुरस्कार (१९८८)
  • दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स - उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार (१९८९)