"श्वेतांबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: uk:Светамбари
छो सांगकाम्याने वाढविले: als:Shvetambara
ओळ ४: ओळ ४:
[[वर्ग:जैन धर्म]]
[[वर्ग:जैन धर्म]]


[[als:Shvetambara]]
[[de:Shvetambaras]]
[[de:Shvetambaras]]
[[en:Svetambara]]
[[en:Svetambara]]

२३:५४, २४ मे २०१० ची आवृत्ती

जैन धर्माला मानणारे प्रामुख्याने दोन पंथ आहेत. दिगंबर आणि श्वेतांबर. श्वेतांबर पंथाचे मुनी शुभ्र वस्त्र धारण करतात. हे लोक मूर्तीपूजा करीत नाहीत. या सोबतच हातात झाडू व भिक्षा पात्रही वापरतात.ते संपूर्ण शाकाहारी असतात.