"प्रश्नोपनिषद्‍" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
५ बाइट्सची भर घातली ,  १४ वर्षांपूर्वी
'''वक्ष्यतीति ते ह समित्पाणयो भगवन्तं पिप्पलादमुपसन्नाः ॥१॥'''
 
[[भारद्वाज|भारद्वाजकुलोत्पन्न]] सुकेशा, शिबिचा पुत्र सत्यकाम, सूर्याचा नातू [[गर्ग]] ऋषींच्या गोत्रात जन्मलेला सौर्यायणी, कोसलदेशनिवासी [[आश्वलायन]], '''विदर्भ'''देशनिवासी [[भार्गव]] आणि [[कात्यायन]] अर्थात्‌ कत्य ऋषींचा नातू कबन्धी, हे सर्व वेदपरायण आणि वेदनिष्ठ [[ब्राह्मण]] होते. स्वत: परब्रह्माचे स्वरूप समजावून घ्यावे अशी इच्छा धरून ते परब्रह्माचा शोध घेत फिरत होते. हातात [[समिधा]] घेतलेले हे सहाहीजण पिप्पलाद नावाच्या सुविख्यात ऋषींकडे आले. कारण [[परब्रह्म|परब्रह्माचे]] स्वरूप समजावून सांगण्यास पिप्पलाद ऋषी समर्थ आणि उत्सुक आहेत असे त्यांना समजले होते. ॥१॥<br><br/>
 
'''तान्ह स ऋषिरुवाच भूय एव तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया संवत्सरं संवत्स्यथ यथाकामं प्रश्नान्पृच्छत<br>'''
३५१

संपादने

दिक्चालन यादी