"द ग्रेट खली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
द ग्रेट खली २००७ ला वर्ल्ड हेविसेट चंपियना झाले WWE.com मधून संदर्भ प्रस्थापित केला.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट खेळाडू|नाव=द ग्रेट खली|चित्र=Khali cropped.jpg|चित्र_शीर्षक=द ग्रेट खली [[डब्ल्यू.डब्ल्यू.ई.]]त|जन्मनाव=दिलीप सिंह राणा|पूर्णनाव=दिलीप सिंह ज्वाला सिंह राणा|राष्ट्रीयत्व=भारतीय|निवासस्थान=ह्युस्टन ,[[टेक्सास]] , [[संयुक्त राज्य अमेरिका]]|उंची=७ फूट १ इंच|खेळ=व्यावसायीक कूस्ती|जन्म_दिनांक=२७ आॅगस्ट १९७२|जन्म_स्थान=धिराईना , [[हिमाचल प्रदेश]] , भारत.|वजन=१५७ कीलो|वैयक्तिक_उत्कृष्ट=डब्ल्यू . डब्ल्यू .ई. वर्ल्ड हेवीवेट (२००७)|देश=भारत|व्यावसायिक_पदार्पण=आॅल प्रो रेस्लिंग (२०००)|टोपणनाव=* जायंट सिंग
{{माहितीचौकट खेळाडू|नाव=द ग्रेट खली|चित्र=Khali cropped.jpg|चित्र_शीर्षक=द ग्रेट खली [[डब्ल्यू.डब्ल्यू.ई.]]त|जन्मनाव=दिलीप सिंह राणा|पूर्णनाव=दिलीप सिंह ज्वाला सिंह राणा|राष्ट्रीयत्व=भारतीय|निवासस्थान=ह्युस्टन ,[[टेक्सास]] , [[संयुक्त राज्य अमेरिका]]|उंची=७ फूट १ इंच|खेळ=व्यावसायीक कूस्ती|जन्म_दिनांक=२७ आॅगस्ट १९७२|जन्म_स्थान=धिराईना , [[हिमाचल प्रदेश]] , भारत.|वजन=१५७ कीलो|वैयक्तिक_उत्कृष्ट=डब्ल्यू . डब्ल्यू .ई. वर्ल्ड हेवीवेट (२००७)|देश=भारत|व्यावसायिक_पदार्पण=आॅल प्रो रेस्लिंग (२०००)|टोपणनाव=* जायंट सिंग
* द ग्रेट खली}}
* द ग्रेट खली}}
'''दिलीप सिंह राणा''' हे भारतीय व्यवसायिक कुस्ती लढणारे कुस्तीचे खेळाडू आहेत. त्यांना त्यांच्या डब्ल्यु डब्ल्यु ई मधील 'द ग्रेट खली' या नावाने ते जगविख्यात आहेत.२००७ मध्ये डब्ल्यु डब्ल्यु ई त ते वर्ल्ड हेविवेट चॅम्पियन झाले.<ref>https://www.wwe.com/shows/thebash/2007/matches/408116411</ref>
'''दिलीप सिंह राणा''' हे भारतीय व्यवसायिक कुस्ती लढणारे कुस्तीचे खेळाडू आहेत. त्यांना त्यांच्या डब्ल्यु डब्ल्यु ई मधील 'द ग्रेट खली' या नावाने ते जगविख्यात आहेत.२००७ मध्ये डब्ल्यु डब्ल्यु ई त ते वर्ल्ड हेविवेट च्यांपियन झाले होते.<ref>https://www.wwe.com/shows/thebash/2007/matches/408116411</ref>


== पूर्व जिवन ==
== पूर्व जिवन ==

०१:०४, २२ नोव्हेंबर २०२० ची आवृत्ती

द ग्रेट खली
वैयक्तिक माहिती
जन्मजात नाव दिलीप सिंह राणा
पूर्ण नाव दिलीप सिंह ज्वाला सिंह राणा
टोपणनाव
  • जायंट सिंग
  • द ग्रेट खली
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान ह्युस्टन ,टेक्सास , संयुक्त राज्य अमेरिका
जन्मदिनांक २७ आॅगस्ट १९७२
जन्मस्थान धिराईना , हिमाचल प्रदेश , भारत.
उंची ७ फूट १ इंच
वजन १५७ कीलो
खेळ
देश भारत
खेळ व्यावसायीक कूस्ती
व्यावसायिक पदार्पण आॅल प्रो रेस्लिंग (२०००)
कामगिरी व किताब
वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी डब्ल्यू . डब्ल्यू .ई. वर्ल्ड हेवीवेट (२००७)

दिलीप सिंह राणा हे भारतीय व्यवसायिक कुस्ती लढणारे कुस्तीचे खेळाडू आहेत. त्यांना त्यांच्या डब्ल्यु डब्ल्यु ई मधील 'द ग्रेट खली' या नावाने ते जगविख्यात आहेत.२००७ मध्ये डब्ल्यु डब्ल्यु ई त ते वर्ल्ड हेविवेट च्यांपियन झाले होते.[१]

पूर्व जिवन

दिलीप यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. सात भवांडापैकी ते एक होते. त्यांच्या वडिलांचे नाव ज्वाला सिंह , त्यांच्या आईचे नाव तांदी देवी होते. दिलीपचा जन्म हिंदू कुटुंबात झाला. गरिबीच्या परिस्थितीमुळे त्यांना लहानपणीच छोटे मोठे मजदूरी काम करावे लागले. त्यांना गाईगेंटिजम आजार झाला. या मुळे त्यांची उंची खूप वाढली. पुढे एका ठिकाणी सिक्युरिटी गार्ड महणून असताना. त्यांना एका पोलिस अधिकाऱ्याने त्यांचा उंचीमुळे पंजाब पोलिसात नोकरी दिली.

कुस्तीतील कारकीर्द

  • डब्ल्यू.डब्ल्यू.ई. -

दिलीप सिंह राणाला , द ग्रेट खली हे नाव डब्ल्यू .डब्ल्यू .ई. न दिल खली डब्ल्यू .डब्ल्यू .ई. त अनेक मोठ्ठ्या पेहेलवणान विरूद्ध लढला. जसे ट्रीपल ए च , जॉन सिना , केन , बिग शो ई. २००७ मध्ये २० माणसांच्या बेटल रॉयल मॅच मध्ये त्यांनी सर्वांना पछाडत वर्ल्ड हेविवेट चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले. भारतातून डब्ल्यू .डब्ल्यू .ई. त जाणारा दिलीप सिंह राणा हा पहिला पेहेलवान होता[२].

संदर्भ

  1. ^ https://www.wwe.com/shows/thebash/2007/matches/408116411
  2. ^ दबल्यू डबल्यू ई, डब्ल्यू दब्ल्यू ई वेब टीम , (२० नोव्हेंबर २०२०). "द ग्रेट खली - सूपरस्टार स्टॅट्स". WWE. २० नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link)