"द ग्रेट खली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १५: ओळ १५:
[[वर्ग:अमेरिका]]
[[वर्ग:अमेरिका]]
[[वर्ग:हिमाचल प्रदेश]]
[[वर्ग:हिमाचल प्रदेश]]
[[वर्ग:इंग्रजी विकिवरील पुनर्निर्देशित वर्गास विकिदुवा जोडलेले वर्ग]]
[[वर्ग:विस्तार विनंती]]
[[वर्ग:चित्र हवे]]

००:०३, २१ नोव्हेंबर २०२० ची आवृत्ती

द ग्रेट खली
चित्र:File:Khali cropped.jpg
वैयक्तिक माहिती
जन्मजात नाव दिलीप सिंह राणा
पूर्ण नाव दिलीप सिंह ज्वाला सिंह राणा
टोपणनाव
  • जायंट सिंग
  • द ग्रेट खली
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान ह्युस्टन ,टेक्सास , संयुक्त राज्य अमेरिका
जन्मदिनांक २७ आॅगस्ट १९७२
जन्मस्थान धिराईना , हिमाचल प्रदेश , भारत.
उंची ७ फूट १ इंच
वजन १५७ कीलो
खेळ
देश भारत
खेळ व्यावसायीक कूस्ती
व्यावसायिक पदार्पण आॅल प्रो रेस्लिंग (२०००)
कामगिरी व किताब
वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी डब्ल्यू . डब्ल्यू .ई. वर्ल्ड हेवीवेट


पूर्व जिवन

दिलीप यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. सात भवांडापैकी ते एक होते. त्यांच्या आईचे नाव ज्वाला सिंह , त्यांच्या आईचे नाव तांदी देवी होते. दिलीप चा जन्म हिंदू कुटुंबात झाला. गरिबीच्या परिस्थितीमुळे त्यांना लहानपणीच छोटे मोठे मजदूरी काम करावे लागले. त्यांना गाईगेंटिजम आजार झाला. या मुळे त्यांची उंची खूप वाढली. पुढे एका ठिकाणी सिक्युरिटी गार्ड महणून असताना. त्यांना एका पोलिस अधिकाऱ्याने त्यांचा उंचीमुळे पंजाब पोलिसात नोकरी दिली.

कुस्तीतील कारकीर्द

  • डब्ल्यू.डब्ल्यू.ई. -

दिलीप सिंह राणाला , द ग्रेट खली हे नाव डब्ल्यू .डब्ल्यू .ई. न दिल खली डब्ल्यू .डब्ल्यू .ई. त अनेक मोठ्ठ्या पेहेलवणान विरूद्ध लढला. जसे ट्रीपल ए च , जॉन सिना , केन , बिग शो ई. २००७ मध्ये २० माणसांच्या बेटल रॉयल मॅच मध्ये त्यांनी सर्वांना पछाडत वर्ल्ड हेविवेट चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले. भारतातून डब्ल्यू .डब्ल्यू .ई. त जाणारा दिलीप सिंह राणा हा पहिला पेहेलवान होता[१].

संदर्भ

  1. ^ दबल्यू डबल्यू ई, डब्ल्यू दब्ल्यू ई वेब टीम , (२० नोव्हेंबर २०२०). "द ग्रेट खली - सूपरस्टार स्टॅट्स". WWE. २० नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link)