"मेरिल स्ट्रीप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
Pywikibot 3.0-dev
(दुवा)
छो (Pywikibot 3.0-dev)
 
== शिक्षण ==
स्ट्रीप ह्यांनी न्यू जर्सी येथे सीदार हील एलीमेंटरी स्कूल आणि ओक स्ट्रीट स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी लहान वयात ‘द फॅमिली अपस्टेअर्स’ ह्या नाटकातून ल्युईस हेलरच्या भूमिकेतून पदार्पण केले.१९६३ मध्ये त्यांचे कुटुंब बर्नाड्सव्हिल, न्यू जर्सीला रहायला आले, येथे त्यांनी बर्नाड्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. लेखिका करीना लाँगवर्थलॉंगवर्थ ह्यांनी स्ट्रीप यांचे ‘कुरळ्या केसांची आणि चष्मा असलेली मुलगी’ म्हणून वर्णन केले आहे आणि असे म्हटले आहे की ‘मेरीलला लहान वयात कॅमेऱ्यासमोर भाव खायला खूप आवडायचे.’<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=dJv1mwEACAAJ&redir_esc=y|title=Meryl Streep: Anatomy of an Actor|last=Longworth|first=Karina|date=2014-01-06|publisher=Phaidon Press|isbn=978-0-7148-6669-7|language=en}}</ref>
 
== कारकीर्द ==
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी