"अंतःप्रजनन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
साचा
अनाथ पान साचा काढला
ओळ १: ओळ १:
{{Orphan|date=जुलै २०१३}}
अंतःप्रजनन ( इंग्रजी : Inbreeding ) अनुवंशिकी शास्त्रातील एक शब्द आहे. निकट संबंधित प्राणी वा वनस्पतींच्या लैंगिक संबंधातून होणाऱ्या [[प्रजनन]]ाला हे नाव दिले जाते. मानव समाजात अंतःप्रजनन हे निषिद्ध व हानीकारक मानले जाते व बहुतेक सर्व समाजात ते रोखण्याचा प्रयत्न केला जातो.{{संदर्भ हवा}}

२०:४८, १९ सप्टेंबर २०१८ ची आवृत्ती

अंतःप्रजनन ( इंग्रजी : Inbreeding ) अनुवंशिकी शास्त्रातील एक शब्द आहे. निकट संबंधित प्राणी वा वनस्पतींच्या लैंगिक संबंधातून होणाऱ्या प्रजननाला हे नाव दिले जाते. मानव समाजात अंतःप्रजनन हे निषिद्ध व हानीकारक मानले जाते व बहुतेक सर्व समाजात ते रोखण्याचा प्रयत्न केला जातो.[ संदर्भ हवा ]

संदर्भ

  • मराठी विश्वकोश : भाग १