"जिरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
छायचित्र समाविष्ट केले. |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Cuminum cyminum - Köhler–s Medizinal-Pflanzen-198.jpg|इवलेसे|जिरे]] |
|||
'''जिरा''' किंवा '''जिरू''' ([[इंग्लिश भाषा|इंग्रजीत]]: Cumin, शास्त्रीय नाव: क्युमिनम सायमिनम) हा एक प्रकारचा [[मसाला|मसाल्याचा]] पदार्थ आहे. [[मोहरी|मोहरीप्रमाणेच]] जिरेसुद्धा [[खाद्यतेल|तेलाची]] [[फोडणी]] करण्यासाठी वापरले जातात. |
|||
{{उपयोग}} |
{{उपयोग}} |
||
*जिरे अत्यंत गुणकारी आहे. एक ग्रम जिरेपूड व दोन ग्रम साखर वरचेवर खाल्यालास आव पडणे थांबते. |
*जिरे अत्यंत गुणकारी आहे. एक ग्रम जिरेपूड व दोन ग्रम साखर वरचेवर खाल्यालास आव पडणे थांबते. |
||
*भूक लागत नसल्यास,ओकारी होत असल्यास रुग्ण्यास जिरे खाण्यास द्यावे. ओकारी थांबते, भूकही चांगली लागते. अंगाला खाज सुटत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी जिरे उन पाण्याबरोबर खावे, खाज त्वरित थांबते. |
*भूक लागत नसल्यास,ओकारी होत असल्यास रुग्ण्यास जिरे खाण्यास द्यावे. ओकारी थांबते, भूकही चांगली लागते. अंगाला खाज सुटत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी जिरे उन पाण्याबरोबर खावे, खाज त्वरित थांबते. |
१३:४१, १८ सप्टेंबर २०१८ ची आवृत्ती
जिरा किंवा जिरू (इंग्रजीत: Cumin, शास्त्रीय नाव: क्युमिनम सायमिनम) हा एक प्रकारचा मसाल्याचा पदार्थ आहे. मोहरीप्रमाणेच जिरेसुद्धा तेलाची फोडणी करण्यासाठी वापरले जातात. साचा:उपयोग
- जिरे अत्यंत गुणकारी आहे. एक ग्रम जिरेपूड व दोन ग्रम साखर वरचेवर खाल्यालास आव पडणे थांबते.
- भूक लागत नसल्यास,ओकारी होत असल्यास रुग्ण्यास जिरे खाण्यास द्यावे. ओकारी थांबते, भूकही चांगली लागते. अंगाला खाज सुटत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी जिरे उन पाण्याबरोबर खावे, खाज त्वरित थांबते.
- लहान मुलांना बहुधा जंतचा त्रास होतो,अशा मुलांना एक ग्रम जिरेयाची पूड, एक ग्रम वाव डिंगाची पूड व दोन ग्रम गूळ घालून गोळ्या करून दिल्या असता जंत मरतात व मुलांना प्रकती सुधारते.
- पित्ताचा प्रकोप होऊन आंबट ढेकर येत असल्यास जिरे व साखर यांचे मिश्रण चघळून खावे, त्याने पित्त शमते.
- जिऱ्याची पूड व सुंठीचा पूड मधातून खाल्ल्यास खोकला थांबतो.