"तुळशीदास बोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
माहितीचौकट, भर
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = '''{{लेखनाव}}'''
| चित्र =Tulsidas Borkar-Wikiprofile.jpg
|चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = तुळशीदास वसंत बोरकर
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[नोव्हेंबर १८]], [[इ.स. १९३४]]
| जन्म_स्थान = [[बोरी]],[[गोवा]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = वाद्यसंगीत<br />संगीत दिग्दर्शक
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार = पद्मश्री सन्मान<br />
| वडील_नाव = वसंत
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
'''तुळशीदास वसंत बोरकर''' हे एक मराठी हार्मोनियमवादक आहेत.
'''तुळशीदास वसंत बोरकर''' हे एक मराठी हार्मोनियमवादक आहेत.


यांचा जन्म [[गोवा|गोव्यातील]] बोरी गावात झाला परंतु हे लहानपणीच [[पुणे|पुण्यात]] आले. ते गुरू [[मधुकर पेडणेकर]] यांच्याकडून [[हार्मोनियम]] शिकण्यासाठी रोज [[पुणे]]-[[मुंबई]] ये-जा करत. त्यांनी उस्ताद [[आमीर खान (संगीतकार)|आमीर खान]], पंडित [[भीमसेन जोशी]], [[मल्लिकार्जुन मन्सूर]], [[किशोरी आमोणकर]], [[जितेंद्र अभिषेकी]], [[छोटा गंधर्व]] आदी कलावंतांना पेटीची साथ केली.
बोरकर याचं जन्म [[गोवा|गोव्यातील]] बोरी गावात झाला परंतु ते लहानपणीच [[पुणे|पुण्यात]] आले. ते गुरू [[मधुकर पेडणेकर]] यांच्याकडून [[हार्मोनियम]] शिकण्यासाठी रोज [[पुणे]]-[[मुंबई]] ये-जा करत. त्यांनी उस्ताद [[आमीर खान (संगीतकार)|आमीर खान]], पंडित [[भीमसेन जोशी]], [[मल्लिकार्जुन मन्सूर]], [[किशोरी आमोणकर]], [[जितेंद्र अभिषेकी]], [[छोटा गंधर्व]] आदी कलावंतांना पेटीची साथ केली आहे. तांना भारत सरकारने २०१६ साली पद्मश्री पुरस्कार प्रदान केला.
[[File:Borkarji chota gandharva.jpg|thumb|250px |छोटा गंधर्व यांची साथ करताना]]

तुळशीदास [[बोरकर]] हे प्रा. [[मधुकर तोरडमल]] दिग्दर्शित हे बंध रेशमाचे या नाटकाचे साहाय्यक [[संगीत]] दिग्दर्शक होते.
तुळशीदास [[बोरकर]] हे प्रा. [[मधुकर तोरडमल]] दिग्दर्शित हे बंध रेशमाचे या नाटकाचे साहाय्यक [[संगीत]] दिग्दर्शक होते.


ओळ १०: ओळ ३९:
==पुरस्कार==
==पुरस्कार==
* भारतीय [[संगीत नाटक अकादमी]]तर्फे २०१४ सालची संगीत अकादमी फेलोशिप
* भारतीय [[संगीत नाटक अकादमी]]तर्फे २०१४ सालची संगीत अकादमी फेलोशिप

* पद्मश्री पुरस्कार २६ जानेवारी २०१६ रोजी.
* पद्मश्री पुरस्कार २६ जानेवारी २०१६ रोजी.

==संदर्भ==
* [https://www.indianetzone.com/76/pandit_tulsidas_borkar.htm इंडिया नेटझोन संकेतस्थळ]
{{DEFAULTSORT:बोरकर, तुळशीदास वसंत}}
{{DEFAULTSORT:बोरकर, तुळशीदास वसंत}}


[[वर्ग:संगीत]]
[[वर्ग:संगीत]]
[[वर्ग:संवादिनी वादक]]
[[वर्ग:संवादिनी वादक]]

१०:३२, १२ मार्च २०१८ ची आवृत्ती

तुळशीदास बोरकर
जन्म नाव तुळशीदास वसंत बोरकर
जन्म नोव्हेंबर १८, इ.स. १९३४
बोरी,गोवा
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र वाद्यसंगीत
संगीत दिग्दर्शक
वडील वसंत
पुरस्कार पद्मश्री सन्मान

तुळशीदास वसंत बोरकर हे एक मराठी हार्मोनियमवादक आहेत.

बोरकर याचं जन्म गोव्यातील बोरी गावात झाला परंतु ते लहानपणीच पुण्यात आले. ते गुरू मधुकर पेडणेकर यांच्याकडून हार्मोनियम शिकण्यासाठी रोज पुणे-मुंबई ये-जा करत. त्यांनी उस्ताद आमीर खान, पंडित भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व आदी कलावंतांना पेटीची साथ केली आहे. तांना भारत सरकारने २०१६ साली पद्मश्री पुरस्कार प्रदान केला.

छोटा गंधर्व यांची साथ करताना

तुळशीदास बोरकर हे प्रा. मधुकर तोरडमल दिग्दर्शित हे बंध रेशमाचे या नाटकाचे साहाय्यक संगीत दिग्दर्शक होते.

पहा

अन्य बोरकर

पुरस्कार

संदर्भ