"शाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''शाल''' हे सुती कापडाचे तयार केलेले पांघरूणाचे वस्त्र असते. शाल ही...
(काही फरक नाही)

१३:५०, २३ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

शाल हे सुती कापडाचे तयार केलेले पांघरूणाचे वस्त्र असते. शाल ही अतिशय पातळ असते आणि तिचा उपयोग थंडी पासून बचावासाठी केला जातो. हिवाळ्यात पहाटे गावाकडील महिला अंगाभोवती शाल गुंढाळून घरगुती कामे करतात.