"अताकामा रेडिओ दुर्बीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२: ओळ १२:
|built =
|built =
|first_light =
|first_light =
|website = [http://www.almaobservatory.org अधिकृत अल्मा संकेतस्थळ]
[http://www.nrao.edu/index.php/about/facilities/alma अधिकृत एनआरएओ अल्मा संकेतस्थळ]
[http://www.eso.org/public/teles-instr/alma/index.html अधिकृत इएसओ अल्मा संकेतस्थळ]
[http://alma.mtk.nao.ac.jp/e/ अधिकृत एनएओजे अल्मा संकेतस्थळ]
|website = [http://www.almaobservatory.org अधिकृत अल्मा संकेतस्थळ]
[http://www.nrao.edu/index.php/about/facilities/alma अधिकृत एनआरएओ अल्मा संकेतस्थळ]
[http://www.eso.org/public/teles-instr/alma/index.html अधिकृत ईएसओ अल्मा संकेतस्थळ]
[http://alma.mtk.nao.ac.jp/e/ अधिकृत एनएओजे अल्मा संकेतस्थळ]
|style = इंटरफेरोमीटर (ऑप्टिकल फायबरने जोडलेले ६६ अँटेना)
|style = इंटरफेरॉमीटर (ऑप्टिकल फायबरने जोडलेले ६६ अँटेना)
|diameter = १२ मी
|diameter = १२ मी
|diameter2 =
|diameter2 =
ओळ २४: ओळ २४:
'''अताकामा लार्ज मिलिमीटर/सबमिलिमीटर ॲरे (अल्मा)''' हा एक रेडिओ इंटरफेरोमीटर (रेडिओ दुर्बीण) आहे. [[चिली]] देशातील उत्तरेतील [[अताकामा वाळवंट|अताकामा वाळवंटात]] असलेल्या या प्रल्कपात १२ मीटर व्यासाचे ६६ अँटेना अवकाशातून येणारे [[रेडिओ तरंग]] ग्रहण करण्यासाठी उभारण्यात आले आहेत. ०.३ ते ९.६ मिमी [[तरंगलांबी|तरंगलांबीवर]] ही रेडिओ दुर्बीण शोध घेते. अल्माचा मुख्य हेतू सुरूवातीच्या विश्वातील ताऱ्यांची निर्मितीस्थानिक विश्वातील ताऱ्यांचा आणि ग्रह निर्मितीचा अभास करणे हे आहेत.
'''अताकामा लार्ज मिलिमीटर/सबमिलिमीटर ॲरे (अल्मा)''' हा एक रेडिओ इंटरफेरॉमीटर (रेडिओ दुर्बीण) आहे. [[चिली]] देशातील उत्तरेतील [[अताकामा वाळवंट|अताकामा वाळवंटात]] असलेल्या या प्रल्कपात १२ मीटर व्यासाच्या ६६ अँटेना अवकाशातून येणारे [[रेडिओ तरंग]] ग्रहण करण्यासाठी उभारण्यात आल्या आहेत. ही रेडिओ दुर्बीण ०.३ ते ९.६ मिमी [[तरंगलांबी|तरंगलांबीवर]] शोध घेते. अल्माचा मुख्य हेतू विश्वाच्या आरंभकाळात झालेल्या ताऱ्यांच्या निर्मितीचासांप्रत विश्वातील ताऱ्यांचा आणि ग्रह निर्मितीचा अभ्यास करणे हा आहे.
{{विस्तार}}
{{विस्तार}}
१८:४७, २४ मार्च २०१६ ची आवृत्ती
अताकामा लार्ज मिलिमीटर/सबमिलिमीटर ॲरे
संस्थाबहुराष्ट्रीय
स्थळयानो दे चाक्स्नांतोर वेधशाळा
अताकामा वाळवंट, चिली
निर्देशांक23°01′9.42″S 67°45′11.44″W / 23.0192833°S 67.7531778°W / -23.0192833; -67.7531778
उंची५,०५८.७ मी (१६,५९७ फूट)
दूरदर्शक श्रेणी इंटरफेरॉमीटर (ऑप्टिकल फायबरने जोडलेले ६६ अँटेना)
व्यास१२ मी
संकेतस्थळअधिकृत अल्मा संकेतस्थळ
अधिकृत एनआरएओ अल्मा संकेतस्थळ
अधिकृत ईएसओ अल्मा संकेतस्थळ
अधिकृत एनएओजे अल्मा संकेतस्थळ
अताकामा लार्ज मिलिमीटर/सबमिलिमीटर ॲरे (अल्मा) हा एक रेडिओ इंटरफेरॉमीटर (रेडिओ दुर्बीण) आहे. चिली देशातील उत्तरेतील अताकामा वाळवंटात असलेल्या या प्रल्कपात १२ मीटर व्यासाच्या ६६ अँटेना अवकाशातून येणारे रेडिओ तरंग ग्रहण करण्यासाठी उभारण्यात आल्या आहेत. ही रेडिओ दुर्बीण ०.३ ते ९.६ मिमी तरंगलांबीवर शोध घेते. अल्माचा मुख्य हेतू विश्वाच्या आरंभकाळात झालेल्या ताऱ्यांच्या निर्मितीचा व सांप्रत विश्वातील ताऱ्यांचा आणि ग्रह निर्मितीचा अभ्यास करणे हा आहे.