१,५३,७९५
संपादने
(नवीन पान: जीवात्मवाद हि संकल्पना लातिन शब्द अनिमा म्हणजे (श्वास, आत्मा ,जीव...) |
छो (added Category:तत्त्वज्ञान using HotCat) |
||
जीवात्मवाद हि संकल्पना लातिन शब्द अनिमा म्हणजे (श्वास, आत्मा ,जीव,) म्हणजेच निर्जीव गोष्टीत असलेल्या जीवाबद्दल वर्णन केलेले आहे. जीवात्मवाद अनुसार प्राणी,झाडे आणि निर्जीव गोष्टीत हि आत्मा असतो.
जीवात्मवाद ह्या संकल्पना चा वापर जेव्हा मानवशास्त्र शाखेत धर्म उलगडताना केलेला आढळतो. ज्या अंतर्गत काही जमाती च्या समजुती साठी वापरला गेला आहे ज्यावेळेस धर्म हा असा काही संगठीत आणि मानक ठरवून दिल्यासारखा नव्हता. जस कि प्रत्येक धर्माचे आणि संस्कृती चे स्वताचे असे काही मिथक आणि परंपरा असतात ज्यामध्ये जीवात्म्वाद हे सर्वसाधारणपणे वापरली जाणारी आणि सग्ल्याच्या मुलाशी असलेला महत्वाचा दुवा आहे.
[[वर्ग:तत्त्वज्ञान]]
|