Jump to content

जीवात्मवाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जीवात्मवाद ही संकल्पना लॅटिन शब्द 'ॲनिमा' म्हणजे (श्वास, आत्मा, जीव) म्हणजेच निर्जीव गोष्टीत असलेल्या जीवाबद्दल वर्णन केलेले आहे. जीवात्मवादानुसार प्राणी, झाडे व इतर निर्जीव गोष्टींतही आत्मा असतो. जीवात्मवाद ह्या संकल्पनाचा वापर जेव्हा मानवशास्त्र शाखेत धर्म उलगडताना केलेला आढळतो. ज्या अंतर्गत काही जमातींच्या समजुतीसाठी वापरला गेला आहे ज्यावेळेस धर्म हा असा काही संगठीत आणि मानक ठरवून दिल्यासारखा नव्हता. जसे की प्रत्येक धर्माचे आणि संस्कृतीचे स्वतःचे असे काही मिथक आणि परंपरा असतात ज्यामध्ये जीवात्मवाद हे सर्वसाधारणपणे वापरली जाणारी आणि सगळ्यांच्या मुलांशी असलेला महत्त्वाचा दुवा आहे.