"भूमध्य समुद्रीय हवामान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 48 langlinks, now provided by Wikidata on d:Q13996
विकिकरण
ओळ १: ओळ १:
[[Image:KoppenclassificationworldmapCs.png|thumb|300px|भूमध्य समुद्रीय हवामान]]
[[Image:KoppenclassificationworldmapCs.png|thumb|300px|भूमध्य समुद्रीय हवामान]]
भूमध्य समुद्राचा लगत भूप्रदेशातील विशिष्ठ प्रकारचे हवामान. असे हवामान, स्पेन, इटली, ग्रीस, टर्की, इजिप्त, ट्युनिशिया, अल्जिरिया मोरोक्को या देशांच्या समुद्र किनारालगत आढळून येते. भूमध्य समुद्र सोडता, अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यातही असेच हवामान अनुभवायास मिळते. उबदार हवामान्, माफक थंडी, माफक पाउस हे या हवामानाचे वैशिठ्य आहे.
'''भूमध्य समुद्रीय हवामान''' [[भूमध्य समुद्र|भूमध्य समुद्राचा]] लगत भूप्रदेशात आढळणारे हवामान आहे. असे हवामान [[स्पेन]], [[इटली]], [[ग्रीस]], [[तुर्कस्तान]], [[इजिप्त]], [[ट्युनिशिया]], [[अल्जिरिया]], [[मोरोक्को]] या देशांच्या समुद्र किनारालगत आढळून येते. भूमध्य समुद्र सोडता, अमेरिकेतील [[कॅलिफोर्निया]] या राज्यातही असेच हवामान अनुभवायास मिळते. उबदार हवामान, माफक थंडी, माफक पाउस हे या हवामानाचे वैशिष्ट्य आहे.


[[वर्ग:हवामान प्रकार]]
[[वर्ग:हवामान प्रकार]]

११:०९, ६ मे २०१५ ची आवृत्ती

भूमध्य समुद्रीय हवामान

भूमध्य समुद्रीय हवामान भूमध्य समुद्राचा लगत भूप्रदेशात आढळणारे हवामान आहे. असे हवामान स्पेन, इटली, ग्रीस, तुर्कस्तान, इजिप्त, ट्युनिशिया, अल्जिरिया, मोरोक्को या देशांच्या समुद्र किनारालगत आढळून येते. भूमध्य समुद्र सोडता, अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यातही असेच हवामान अनुभवायास मिळते. उबदार हवामान, माफक थंडी, माफक पाउस हे या हवामानाचे वैशिष्ट्य आहे.