"नितीन गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ २: ओळ २:
| चौकट_रुंदी = 250 px
| चौकट_रुंदी = 250 px
| नाव = {{लेखनाव}}
| नाव = {{लेखनाव}}
| चित्र =
| चित्र =Nitin Gadkari 7.JPG|thumb|नितीन जयराम गडकरी
| चित्र_आकारमान =
| चित्र_आकारमान =
| चित्रशीर्षक ={{लेखनाव}}
| चित्रशीर्षक ={{लेखनाव}}

२२:३१, १ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

नितीन गडकरी
चित्र:Nitin Gadkari 7.JPG
जन्म नितीन
२७ मे,१९५७
नागपूर
निवासस्थान महाल, नागपूर
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा उद्योजक,राजकारण
मूळ गाव नागपूर
राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
धर्म हिंदू
जोडीदार सौ. कांचन गडकरी
अपत्ये ३,निखील,सारंग,कु.केतकी
वडील जयराम गडकरी
आई भानूताई गडकरी
संकेतस्थळ
http://www.nitingadkari.org/


नितीन जयराम गडकरी (मे २७, इ.स. १९५७ - हयात) हे उद्योजक, राजकीय नेते आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. यापूर्वी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात भा.ज.प.-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधवले.

इ.स. २००९ साली त्यांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते.

भूषविलेली पदे

  • माजी मंत्री,सार्वजनिक बांधकाम विभाग,व पालकमंत्री,नागपूर,महाराष्ट्र शासन,महाराष्ट्र(कार्यकाळ:२७ मे १९९५ ते १९९९)[१]
  • चेअरमन,पुर्ती ग्रुप[१]
  • अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य[२]
  • माजी विरोधी पक्ष नेता,महाराष्ट्र विधान परिषद[१]
  • माजी-सदस्य(आमदार),महाराष्ट्र विधान परिषद,(पदवीधर मतदार संघ)महाराष्ट्र.(वर्ष-१९८९,१९९०,१९९६ व बिनविरोध-२००२)[१]
  • माजी सदस्य,हाय पॉवर कमेटी फॉर प्रायव्हटायझेशन,महाराष्ट्र शासन.[१]
  • माजी-अध्यक्ष,महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ[१]
  • अध्यक्ष,प्रधानमंत्री,ग्राम सडक योजना,[१]
  • राज्य अध्यक्ष,भारतीय जनता पार्टी,महाराष्ट्र.[३]
  • राष्ट्रीय अध्यक्ष,भारतीय जनता पार्टी,[४]


इतर महत्त्वाची माहिती

ते एक शेतकरीही आहेत.तसेच उद्योजकही आहेत.[१]

संदर्भ

  1. ^ a b c d e f g h . Nagpurpulse.com नागपूरपल्स.कॉम , http://www.nagpurpulse.com/nitin-gadkari नागपूरपल्स.कॉम , Check |दुवा= value (सहाय्य). 2012-07-11 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)(इंग्रजी मजकूर)
  2. ^ भाजपाचे अधिकृत संकेतस्थळ(इंग्रजी मजकूर)
  3. ^ . Silobreaker http://www.silobreaker.com/biography-for-nitin-gadkari-5_2262839612219064320_4. 2012-07-11 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)(इंग्रजी मजकूर)
  4. ^ The Times Of India. 2009-12-20 एकॉनॉमिक टाइम्स.कॉम http://economictimes.indiatimes.com/features/sunday-et/dateline-india/Gadkari-becomes-the-youngest-BJP-president/articleshow/5357402.cms एकॉनॉमिक टाइम्स.कॉम Check |दुवा= value (सहाय्य). Missing or empty |title= (सहाय्य)(इंग्रजी मजकूर)