"लियोनिद ब्रेझनेव्ह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो "लिओनिद ब्रेझनेव्ह" हे पान "लियोनिद ब्रेझनेव्ह" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''लियोनिद इलिच ब्रेझनेव्ह''' ([[डिसेंबर १९]], [[इ.स. १९०६]] - [[नोव्हेंबर १०]], [[इ.स. १९८२]]) हा [[सोवियेत संघ|सोवियेत संघाच्या]] [[कम्युनिस्ट पक्ष|कम्युनिस्ट पक्षाचा]] सरसचिव व पर्यायाने सोवियेत संघाचा राज्यकर्ता होता.

ब्रेझनेव्ह [[इ.स. १९६४]] ते [[इ.स. १९८२]] दरम्यान या पदावर होता. तसेच [[इ.स. १९६०]] ते [[इ.स. १९६४]] व [[इ.स. १९७७]] ते [[इ.स. १९८२]] या दरम्यान ब्रेझनेव्ह अधिकृतरीत्या सोवियेत संघाचा राष्ट्रप्रमुखही होता.

{{विस्तार}}
{{विस्तार}}


[[Category:सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष|ब्रेझनेव्ह, लिओनिद]]
[[वर्ग:सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष|ब्रेझनेव्ह, लिओनिद]]


[[en:Leonid Brezhnev]]
[[en:Leonid Brezhnev]]

२०:२६, २७ जून २००७ ची आवृत्ती

लियोनिद इलिच ब्रेझनेव्ह (डिसेंबर १९, इ.स. १९०६ - नोव्हेंबर १०, इ.स. १९८२) हा सोवियेत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचा सरसचिव व पर्यायाने सोवियेत संघाचा राज्यकर्ता होता.

ब्रेझनेव्ह इ.स. १९६४ ते इ.स. १९८२ दरम्यान या पदावर होता. तसेच इ.स. १९६० ते इ.स. १९६४इ.स. १९७७ ते इ.स. १९८२ या दरम्यान ब्रेझनेव्ह अधिकृतरीत्या सोवियेत संघाचा राष्ट्रप्रमुखही होता.