"डाळिंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो 117.211.110.94 (चर्चा) यांनी केलेले बदल अभय नातू यांच्या आवृत्तीकडे
ओळ २: ओळ २:
'''डाळिंब''' [[लाल]] [[रंग|रंगाचे]] एक [[फळ]] आहे. यात [[लाल]] [[रंग|रंगाचे]] अनेक [[पाणी]]दार, [[गोड]] दाणे असतात.
'''डाळिंब''' [[लाल]] [[रंग|रंगाचे]] एक [[फळ]] आहे. यात [[लाल]] [[रंग|रंगाचे]] अनेक [[पाणी]]दार, [[गोड]] दाणे असतात.


हे एक [[पित्तशामक]] [[फळ]] आहे. डाळिंब ही एक आयुर्वेदिक औषधी आहे. डाळिंबाची साल उगाळून खाल्ल्यास [[जुलाब]] थांबतात. साल नुसती तोंडात ठेवली की खोकला आटोक्यात राहतो.DALIMBACHA EK GLASS JUSE PE LA TAR POSITIVTA WADTHE AND SEX WADTHO
हे एक [[पित्तशामक]] [[फळ]] आहे. डाळिंब ही एक आयुर्वेदिक औषधी आहे. डाळिंबाची साल उगाळून खाल्ल्यास [[जुलाब]] थांबतात. साल नुसती तोंडात ठेवली की खोकला आटोक्यात राहतो.



{{विस्तार}}
{{विस्तार}}

१२:२४, १२ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

डाळिंब

डाळिंब लाल रंगाचे एक फळ आहे. यात लाल रंगाचे अनेक पाणीदार, गोड दाणे असतात.

हे एक पित्तशामक फळ आहे. डाळिंब ही एक आयुर्वेदिक औषधी आहे. डाळिंबाची साल उगाळून खाल्ल्यास जुलाब थांबतात. साल नुसती तोंडात ठेवली की खोकला आटोक्यात राहतो.