"अथीना" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: gag:Afina |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{हा लेख|ग्रीक देवता "अथेना"|अथेना (निःसंदिग्धीकरण)}} |
{{हा लेख|ग्रीक देवता "अथेना"|अथेना (निःसंदिग्धीकरण)}} |
||
[[चित्र:Athena Parthenos Altemps Inv8622.jpg|right|thumb| अथेनाचा पुतळा]] |
[[चित्र:Athena Parthenos Altemps Inv8622.jpg|right|thumb| अथेनाचा पुतळा]] |
||
'''अथेना''' ही |
'''अथेना''' ही ग्रीक पुराणांनुसार बुद्धिचातुर्य, कला, संस्कृती आणि युद्धाची कुमारी देवता आहे. [[ग्रीस]]ची राजधानी [[अथेन्स]] या शहराचे [[ग्रामदैवत]] अथेना आहे. [[घुबड]] ही या देवतेची निशाणी आहे. |
||
अथेना ही झ्यूस व त्याची पहिली पत्नी मेटीस यांची कन्या. आपली पत्नी आपल्यापेक्षा सामर्थ्यशाली पुत्रास जन्म देईल या भीतीने, झ्यूसने अथेनाला खाऊन टाकले. पुढे हेफिस्टसने कुऱ्हाडीच्या घावाने झ्यूसचे डोके फोडून त्यातून अथेनाला बाहेर काढले. अथेना ही मुख्यत्वे अथेन्स शहराची, आणि सामान्यत: सर्व ग्रीक शहरांची संरक्षणदेवता आहे. ती कलाकौशल्याची आश्रयदात्री आहे. ती सूतकताई आणि विणकाम यांचीही देवता आहे. पावा किंवा बासरी हे वाद्य तिनेच शोधून काढले असे म्हणतात. तिचे सौंदर्य पाहणारा भयचकित होतो. |
|||
अथेनाच्या मूर्तीत ती नेहमी सुंदर पण सशस्त्र दाखविली जाते. तिच्या ढालीवर गॉर्गॉन या राक्षसिणीचे डोके दाखविलेले असते. |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
{{clear}} |
{{clear}} |
१५:४३, ११ मे २०१२ ची आवृत्ती
अथेना ही ग्रीक पुराणांनुसार बुद्धिचातुर्य, कला, संस्कृती आणि युद्धाची कुमारी देवता आहे. ग्रीसची राजधानी अथेन्स या शहराचे ग्रामदैवत अथेना आहे. घुबड ही या देवतेची निशाणी आहे.
अथेना ही झ्यूस व त्याची पहिली पत्नी मेटीस यांची कन्या. आपली पत्नी आपल्यापेक्षा सामर्थ्यशाली पुत्रास जन्म देईल या भीतीने, झ्यूसने अथेनाला खाऊन टाकले. पुढे हेफिस्टसने कुऱ्हाडीच्या घावाने झ्यूसचे डोके फोडून त्यातून अथेनाला बाहेर काढले. अथेना ही मुख्यत्वे अथेन्स शहराची, आणि सामान्यत: सर्व ग्रीक शहरांची संरक्षणदेवता आहे. ती कलाकौशल्याची आश्रयदात्री आहे. ती सूतकताई आणि विणकाम यांचीही देवता आहे. पावा किंवा बासरी हे वाद्य तिनेच शोधून काढले असे म्हणतात. तिचे सौंदर्य पाहणारा भयचकित होतो.
अथेनाच्या मूर्तीत ती नेहमी सुंदर पण सशस्त्र दाखविली जाते. तिच्या ढालीवर गॉर्गॉन या राक्षसिणीचे डोके दाखविलेले असते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बारा ऑलिंपियन दैवते१ | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
ग्रीक दैवते | झ्यूस | हिअरा | पोसायडन | डीमिटर | हेस्तिया | ऍफ्रडाइटी | अपोलो | ऍरीस | आर्टेमिस | अथेना | हिफॅस्टस | हर्मीस |
रोमन दैवते | ज्युपिटर | जुनो | नेपच्यून | सेरेस | व्हेस्टा | व्हीनस | मार्स | डायाना | मिनर्व्हा | व्हल्कन | मर्क्युरी |