Jump to content

"हरी नरके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''प्रा. हरी नरके''' हे लोकप्रिय [[मराठी]] लेखक, संशोधक आणि [[मराठी ब्लॉगर]] आहेत. ब्राह्मणवादाला विरोध करणायां पंथातील ते बिनीचे शिलेदार आहेत. [[महाराष्ट्र]] राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गात एखाद्या जातीचा समावेश करण्यासाठी किंवा त्या प्रवर्गातून एखादी जात वगळण्यासाठी आलेल्या मागण्या व तक्रारीची तपासणी करणे, मागासवर्गीयांच्या यादीमध्ये (अ.जा.अ.ज. वगळून) सामाजिक, आर्थिक निकषानुसार प्रगत व उन्नत गट किंवा व्यक्ती निर्धारित करून संबंधित जात वगळण्याकरिता अभ्यासपूर्ण शिफारस राज्य शासनास करण्याचे काम असणार्या राज्य मागासवर्ग आयोगावर त्यांनी काम केलेले आहे.
'''प्रा. हरी नरके''' हे लोकप्रिय आणि हुशार [[मराठी]] लेखक, संशोधक आणि [[मराठी ब्लॉगर]] आहेत. तथाकथित उच्चवर्णीयांच्या ब्राह्मण्याला विरोध करणाऱ्या पंथातील ते बिनीचे शिलेदार आहेत. [[महाराष्ट्र]] राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या गटात एखाद्या जातीचा समावेश करण्यासाठी किंवा त्या वर्ग-प्रवर्गातून एखादी जात वगळण्यासाठी आलेल्या मागण्या व तक्रारीची तपासणी करणे, अनुसूचित जातीअनुसूचित जमाती वगळून उरलेल्या अन्य मागासवर्गीयांच्या यादीमध्ये, सामाजिक, आर्थिक निकषानुसार प्रगत व उन्नत गट किंवा व्यक्ती निर्धारित करून संबंधित जात वगळण्याकरिता राज्य शासनास अभ्यासपूर्ण शिफारस करणे आदी गोष्टी करणाऱ्या राज्य मागासवर्ग आयोगावर त्यांनी काम केलेले आहे. हरी नरके उत्तम वक्ते आहेत.
<br />
<br />



००:४६, १३ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

प्रा. हरी नरके हे लोकप्रिय आणि हुशार मराठी लेखक, संशोधक आणि मराठी ब्लॉगर आहेत. तथाकथित उच्चवर्णीयांच्या ब्राह्मण्याला विरोध करणाऱ्या पंथातील ते बिनीचे शिलेदार आहेत. महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या गटात एखाद्या जातीचा समावेश करण्यासाठी किंवा त्या वर्ग-प्रवर्गातून एखादी जात वगळण्यासाठी आलेल्या मागण्या व तक्रारीची तपासणी करणे, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून उरलेल्या अन्य मागासवर्गीयांच्या यादीमध्ये, सामाजिक, आर्थिक निकषानुसार प्रगत व उन्नत गट किंवा व्यक्ती निर्धारित करून संबंधित जात वगळण्याकरिता राज्य शासनास अभ्यासपूर्ण शिफारस करणे आदी गोष्टी करणाऱ्या राज्य मागासवर्ग आयोगावर त्यांनी काम केलेले आहे. हरी नरके उत्तम वक्ते आहेत.

लेखन

  • महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा