"भारंगी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो भारंगी नदीपान भारंगी कडे J स्थानांतरीत |
No edit summary |
||
ओळ ४: | ओळ ४: | ||
* भारंगी (Rotheca serrata) नावाचे एक फुलझाड आहे. |
* भारंगी (Rotheca serrata) नावाचे एक फुलझाड आहे. |
||
* भारतातल्या कर्नाटक राज्यात भारंगी होबळी नावाचे एक गाव आहे. त्या गावाजवळ असलेले लिंगनमक्की धरण प्रसिद्ध आहे. |
* भारतातल्या कर्नाटक राज्यात भारंगी होबळी नावाचे एक गाव आहे. त्या गावाजवळ असलेले लिंगनमक्की धरण प्रसिद्ध आहे. |
||
* भारंगी नावाची एक पावसाळी पालेभाजी कोंकणात उगवते. ठाणे-मुंबईत अनेक ठिकाणी फक्त पावसाळ्यात ती भाजी मिळते. |
|||
१२:१७, १२ एप्रिल २०१२ ची आवृत्ती
महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यात ही भारंगी नदी आहे. ही नदी भातसई नदीची उपनदी आहे. भारंगी नदी माहुलीगड नावाच्या किल्ल्याच्या जवळून वाहते.
- भारंगी (Clerodendrum serratum; Clerodendrum indicum) या नावाची एक औषधी वनस्पती आहे. हिला संस्कृतमध्ये भारंगी, भार्गी, ब्राह्मणयष्टिका, अंधिकी किंवा फञ्जी म्हणतात.
- भारंगी (Rotheca serrata) नावाचे एक फुलझाड आहे.
- भारतातल्या कर्नाटक राज्यात भारंगी होबळी नावाचे एक गाव आहे. त्या गावाजवळ असलेले लिंगनमक्की धरण प्रसिद्ध आहे.
- भारंगी नावाची एक पावसाळी पालेभाजी कोंकणात उगवते. ठाणे-मुंबईत अनेक ठिकाणी फक्त पावसाळ्यात ती भाजी मिळते.
पहा : जिल्हावार नद्या