Jump to content

"भारंगी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यात ही '''भारंग...
(काही फरक नाही)

१२:१५, १२ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यात ही भारंगी नदी आहे. ही नदी भातसई नदीची उपनदी आहे. भारंगी नदी माहुलीगड नावाच्या किल्ल्याच्या जवळून वाहते.

  • भारंगी (Clerodendrum serratum; Clerodendrum indicum) या नावाची एक औषधी वनस्पती आहे. हिला संस्कृतमध्ये भारंगी, भार्गी, ब्राह्मणयष्टिका, अंधिकी किंवा फञ्‍जी म्हणतात.
  • भारंगी (Rotheca serrata) नावाचे एक फुलझाड आहे.
  • भारतातल्या कर्नाटक राज्यात भारंगी होबळी नावाचे एक गाव आहे. त्या गावाजवळ असलेले लिंगनमक्की धरण प्रसिद्ध आहे.


पहा : जिल्हावार नद्या