Jump to content

"गडकरी पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: गडकरी या नावाचे मराठी नाटकादी साहित्यासाठी अनेक पुरस्कार आहे. व...
(काही फरक नाही)

१४:३६, १ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

गडकरी या नावाचे मराठी नाटकादी साहित्यासाठी अनेक पुरस्कार आहे. वेगवेगळ्या संस्था हे पुरस्कार देतात. त्यांतले काही पुरस्कार आणि ते मिळवणाऱ्या व्यक्ती अशा :

  • देवयानी प्रकाशन संस्था : नाट्यलेखनासाठी राम गणेश गडकरी पुरस्कार :
    • पहिला (२०१०) : प्रवीण बर्दापूरकर यांना -
    • दुसरा - (२०११) : उत्तम कांबळे यांना -
  • अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद (पिंपरी चिंचवड शाखा) : स्पर्धेत उत्कृष्टरीत्या एकांकिका सादर करण्यासाठी राम गणेश गडकरी पुरस्कार :
    • १३वा (२०१२)
    • १२वा (२०११)
  • अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद (नागपूर शाखा) : नाट्यलेखनासाठी राम गणेश गडकरी पुरस्कार :
    • xxवा (२०११) : प्रतिभा कुळकर्णी यांना
  • अंकुर वाचनालय, चांदूर (अकोला जिल्हा) : नाट्यलेखनासाठी राम गणेश गडकरी पुरस्कार :
    • xxवा (२००६) : कुंडलिक केदारी (कथा इंद्रपुरीची या नाटकासाठी)
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (मुंबई शाखा): नाट्यलेखनासाठी राम गणेश गडकरी पुरस्कार :
    • xxवा (२०१२)
    • xxवा (२०११) : प्र.ल.मयेकर
    • xxवा (२०१०) : गो.पु. देशपांडे (शेवटचा दिस या नाटकासाठी)
    • xxवा (२००९) : अशोक समेळ
    • xxवा (२००८) : अरुण मिरजकर (निब्बण या नाटकासाठी)
    • xxवा (२००७) :
    • xxवा (२००६) : दत्ता केशव
    • xxवा (२००१) : सुरेश खरे
    • xxवा (१९९९) : श्याम मनोहर
    • xxवा (१९८५) : कुसुमाग्रज

यांशिवाय हा पुरस्कार ह.शी. खरात(लास्ट बॅचसाठी), असिफ अन्सारी(ओसामासाठी), दिनकर देशपांडे(बाल नाट्य| बालनाट्यासाठी]] यांनाही मिळाला आहे.

  • महाराष्ट्र सरकार : दिवंगत नाट्यकलाकाराच्या पत्‍नीला : रमाबाई गडकरी स्मृति पुरस्कार :
    • xxवा (२०१०) : पार्वतीबाई मुळूक