गडकरी पुरस्कार
Appearance
गडकरी या नावाचे मराठी नाटकादी साहित्यासाठी अनेक पुरस्कार आहेत. वेगवेगळ्या संस्था हे पुरस्कार देतात. त्यांतले काही पुरस्कार आणि ते मिळवणाऱ्या व्यक्ती अशा :
- देवयानी प्रकाशन संस्था (ऐरोली, नवी मुंबई) : नाट्यलेखनासाठी राम गणेश गडकरी पुरस्कार :
- पहिला (२०१०) : प्रवीण बर्दापूरकर यांना -
- दुसरा - (२०११) : उत्तम कांबळे यांना -
- अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद (पिंपरी चिंचवड शाखा) : स्पर्धेत उत्कृष्टरीत्या एकांकिका सादर करण्यासाठी राम गणेश गडकरी पुरस्कार :
- १५वा (२०१४)
- १४वा (२०१३)
- १३वा (२०१२)
- १२वा (२०११)
- अंकुर वाचनालय, चांदूर (अकोला जिल्हा) : नाट्यलेखनासाठी राम गणेश गडकरी पुरस्कार :
- xxवा (२००६) : कुंडलिक केदारी (कथा इंद्रपुरीची या नाटकासाठी)
- अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद (नागपूर शाखा) : नाट्यलेखनासाठी राम गणेश गडकरी पुरस्कार :
- xxवा (२०११) : प्रतिभा कुळकर्णी यांना
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (मुंबई शाखा): नाट्यलेखनासाठी राम गणेश गडकरी पुरस्कार :
- xxवा (२०१२)
- xxवा (२०११) : प्र.ल. मयेकर
- xxवा (२०१०) : गो.पु. देशपांडे (शेवटचा दिस या नाटकासाठी)
- xxवा (२००९) : अशोक समेळ
- xxवा (२००८) : अरुण मिरजकर (निब्बण या नाटकासाठी)
- xxवा (२००७) :
- xxवा (२००६) : दत्ता केशव
- xxवा (२००१) : सुरेश खरे
- xxवा (१९९९) : श्याम मनोहर
- xxवा (१९८५) : कुसुमाग्रज
- यांशिवाय हा पुरस्कार ('लास्ट बॅच'साठी) ह.शी. खरात यांना, ('ओसामा'साठी) असिफ अन्सारी यांना व बालनाट्यासाठी दिनकर देशपांडे यांनाही मिळाला आहे.
- महाराष्ट्र सरकार : दिवंगत नाट्यकलाकाराच्या पत्नीला : रमाबाई गडकरी स्मृति पुरस्कार :
- xxवा (२०१०) : पार्वतीबाई मुळूक