"नाट्यस्पर्धा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८: ओळ ८:
* केंद्रीय कार्यालयांच्या बहुभाषीय नाट्यस्पर्धा
* केंद्रीय कार्यालयांच्या बहुभाषीय नाट्यस्पर्धा
* पुरुषोत्तम करंडक - [[एकांकिका]] स्पर्धा
* पुरुषोत्तम करंडक - [[एकांकिका]] स्पर्धा
* [[फिरोदिया करंडक]] आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धा, पुणे
* भारतीय विद्या भवन , मुंबई - [[एका़किका]] स्पर्धा
* भारतीय विद्या भवन , मुंबई - [[एका़किका]] स्पर्धा
* महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
* महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ

२३:५८, १८ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

महाराष्ट्रात विविध प्रकारच्या नाट्यस्पर्धा घेणार्‍या अनेक संस्था आहेत. त्यांतील अनेक वर्षे स्पर्धा घेणार्‍या काही संस्था, त्या घेत असलेल्या स्पर्धा आणि त्यांची पारितोषिके (यादी अपूर्ण) :


  • अभिनय, वांद्रे(मुंबई) : स्पर्धेचे नाव - पार्श्वनाथ आळतेकर नाट्यस्पर्धा
  • आंतर-गिरणी नाट्यस्पर्धा
  • इंडियन नॅशनल थिएटर (आय्.एन्.टी) - एकांकिका स्पर्धा
  • उन्मेष - एकांकिका स्पर्धा
  • केंद्रीय कार्यालयांच्या बहुभाषीय नाट्यस्पर्धा
  • पुरुषोत्तम करंडक - एकांकिका स्पर्धा
  • फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धा, पुणे
  • भारतीय विद्या भवन , मुंबई - एका़किका स्पर्धा
  • महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ
  • महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ
  • महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभाग
  • मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय - चिंतामणराव कोल्हटकर नाट्यस्पर्धा
  • रंगायतन , दिल्ली ( बृहन्महाराष्ट्रातील नाट्यस्पर्धा)
  • ललित कला महामंडळ (केळकर ट्रॉफी व वाळवेकर ट्रॉफी)
  • लिटल थिएटर , मुंबई