"सुहास जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३३: | ओळ ३३: | ||
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते (पुरुष)|जोशी, सुहास]] |
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते (पुरुष)|जोशी, सुहास]] |
||
सुहास जोशी या मराठीतील एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत.मराठी नाटकांव्यतिरिक्त त्यांनी हिंदी-मराठी चित्रपटांत आणि दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्ये देखील कामे केली आहेत. |
सुहास जोशी(जन्म :१९४७) या मराठीतील एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत.मराठी नाटकांव्यतिरिक्त त्यांनी हिंदी-मराठी चित्रपटांत आणि दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्ये देखील कामे केली आहेत. सुहास जोशी यांचे कॉलेज शिक्षण पुण्यात झाले. बी.ए.ला त्यांचे तत्त्वज्ञान, मानशशास्त्र आणि संस्कृत हे विषय होते. कॉलेजात असताना सुहास जोशी यांनी चार-पाच नाटकांतून कामे केली होती. पुण्यातील गांधर्व महाविद्यालयाची शास्त्रीय संगीताची मध्यमा ही परीक्षाही त्या उत्तीर्ण आहेत. याशिवाय त्यांनी न्यू दिल्ली येथील [[राष्ट्रीय नाट्य विद्यालय ]]([[नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा]])येथे [[इब्राहिम अल्काझी]] यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनयशिक्षणाचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पुरा केला आहे. |
||
सध्या सुहास जोशी ठाणे येथे रहात असून त्या गडकरी रंगायतन येथे प्रशिक्षार्थींना नाट्याभिनय शिकवतात. याशिवाय, विनंतीवरून त्या शाळांमध्ये जाऊन मुलांनाही अभिनयाचे धडे देतात. |
|||
सध्या त्या ’एन्व्हायरो व्हिज” नावाच्या पर्यावरणानुकूल प्रकल्पात सहभागी झालेल्या आहेत. |
|||
==कारकीर्द== |
==कारकीर्द== |
||
सुहास जोशी यांची व्यावसायिक अभिनयाची कारकीर्द १९७२मध्ये सुरू झाली. सख्खे शेजारी,बॅरिस्टर आणि गोष्ट जन्मांतरीची ही त्यांची गाजलेली नाटके. मराठी चित्रपटांमधल्या ’तू तिथे मी’ने सुहास जोशींना चार पुरस्कार मिळवून दिले. |
|||
==त्यांची काही प्रमुख नाटके== |
==त्यांची काही प्रमुख नाटके== |
||
ओळ ६२: | ओळ ६७: | ||
* श्री कृपा करून |
* श्री कृपा करून |
||
* सख्खे शेजारी |
* सख्खे शेजारी |
||
* स्मृतिचित्रे(एकपात्री) |
* स्मृतिचित्रे(एकपात्री दूरचित्रवाणीपट)) |
||
* ही श्रींची इच्छा |
* ही श्रींची इच्छा |
||
==चित्रपट== |
==चित्रपट== |
||
⚫ | |||
* अगं बाई अरेच्चा(२००६) |
|||
⚫ | |||
* अशोका(द ग्रेट) (हिंदी, इंग्रजी उपशीर्षके) (२००१) |
|||
⚫ | |||
* |
* आग(हिंदी) |
||
⚫ | |||
* सातच्या आत घरात |
|||
* आज की औरत (हिंदी) (१९९३) |
|||
* आज़माइश (हिंदी) (१९९५) |
|||
* आतंक ही आतंक (हिंदी) (१९९५) |
|||
* आनंदाचं झाड (२००७) |
|||
⚫ | |||
* आय डॅडी (हिंदी) |
|||
* ऐसी भी क्या जल्दी है (हिंदी) (१९९६) |
|||
* चांदनी (हिंदी) (१९८९) |
|||
* ज़ायदाद (हिंदी)(१९८९) |
|||
* जोश(हिंदी) |
|||
* ताकत (हिंदी)(१९९५) |
|||
* तुम मेरे हो(हिंदी) (१९९१) |
|||
⚫ | |||
* तेजाब (हिंदी) (१९८८) |
|||
* नाचे नागिन गली गली (हिंदी)(१९८९) |
|||
* नामचीन (हिंदी) (१९९१) |
|||
* पांच (हिंदी) (२००३) |
|||
* पापा कहते हैं (हिंदी) (१९९५) |
|||
* बंध प्रेमाचे (२००७) |
|||
* मैं आज़ाद हूं (हिंदी) (१९८९) |
|||
* यक्ष (हिंदी)(२०१२) |
|||
* रामचंद्र पुरुषोत्तम जोशी (२०१०) |
|||
* वीरूदादा (हिंदी) (१९९०) |
|||
* सातवां आसमान (हिंदी) (१९९२) |
|||
* साताच्या आत घरात (२००४) |
|||
* स्मृतिचित्रे (दूरचित्रवाणीपट) (१९८२) |
|||
==दूरचित्रवाणी मालिका== |
==दूरचित्रवाणी मालिका== |
||
* अग्निहोत्र |
* अग्निहोत्र |
||
* एक धागा सुखाचा |
|||
* ऋणानुबंध |
|||
* किमयागार |
|||
* कुंकू |
* कुंकू |
||
* धडकन (हिंदी) |
|||
* सांजसावल्या |
|||
* स्मृतिचित्रे (दूरचित्रवाणीपट) |
|||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
||
* सह्यादी दूरचित्रवाणी वाहिनीचा इ.स.२०१०चा नवरत्न पुरस्कार |
* सह्यादी दूरचित्रवाणी वाहिनीचा इ.स.२०१०चा नवरत्न पुरस्कार |
||
* पी. सावळारामांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा इ.स.२०११चा गंगाजमुना पुरस्कार |
* पी. सावळारामांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा इ.स.२०११चा गंगाजमुना पुरस्कार |
||
* ’तू तिथे मी’तल्या अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी असलेला फिल्म फेअरचा, स्क्रीनचा, व्हिडिऑकॉनचा आणि महाराष्ट्र सरकारचा, असे चार पुरस्कार |
|||
* |
|||
* रंगभूमीच्या सेवेसाठी नाट्यपरिषदेचा शाहू महाराज पुरस्कार |
|||
* उत्तम नाट्याभिनयासाठी नाट्यदर्पणचे १९७५चा, १९७७चा आणि १९८३चा, असे तीन पुरस्कार |
१६:१४, १६ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सुहास जोशी | |
---|---|
जन्म |
सुहासिनी सुभाष जोशी १२-७-१९४७ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके | गोष्ट जन्मांतरीची, बॅरिस्टर |
प्रमुख चित्रपट | आघात, तू तिथं मी |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | अग्निहोत्र, कुंकू |
सुहास जोशी(जन्म :१९४७) या मराठीतील एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत.मराठी नाटकांव्यतिरिक्त त्यांनी हिंदी-मराठी चित्रपटांत आणि दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्ये देखील कामे केली आहेत. सुहास जोशी यांचे कॉलेज शिक्षण पुण्यात झाले. बी.ए.ला त्यांचे तत्त्वज्ञान, मानशशास्त्र आणि संस्कृत हे विषय होते. कॉलेजात असताना सुहास जोशी यांनी चार-पाच नाटकांतून कामे केली होती. पुण्यातील गांधर्व महाविद्यालयाची शास्त्रीय संगीताची मध्यमा ही परीक्षाही त्या उत्तीर्ण आहेत. याशिवाय त्यांनी न्यू दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालय (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा)येथे इब्राहिम अल्काझी यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनयशिक्षणाचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पुरा केला आहे.
सध्या सुहास जोशी ठाणे येथे रहात असून त्या गडकरी रंगायतन येथे प्रशिक्षार्थींना नाट्याभिनय शिकवतात. याशिवाय, विनंतीवरून त्या शाळांमध्ये जाऊन मुलांनाही अभिनयाचे धडे देतात. सध्या त्या ’एन्व्हायरो व्हिज” नावाच्या पर्यावरणानुकूल प्रकल्पात सहभागी झालेल्या आहेत.
कारकीर्द
सुहास जोशी यांची व्यावसायिक अभिनयाची कारकीर्द १९७२मध्ये सुरू झाली. सख्खे शेजारी,बॅरिस्टर आणि गोष्ट जन्मांतरीची ही त्यांची गाजलेली नाटके. मराठी चित्रपटांमधल्या ’तू तिथे मी’ने सुहास जोशींना चार पुरस्कार मिळवून दिले.
त्यांची काही प्रमुख नाटके
- अग्निपंख
- आत्मकथा
- आनंदी गोपाळ
- एकच प्याला
- कथा
- कन्यादान
- कमला
- किरवंत
- कृष्णा
- गोष्ट जन्मांतरीची
- घरोघरी
- चूकभूल द्यावी घ्यावी
- डॉक्टर तुम्हीसुद्धा
- नटसम्राट
- पंखांना ओढ पावलांची
- पत्ते नगरी(बालनाट्य)
- प्रतिबिंब
- बॅरिस्टर
- बाजीराव मस्तानी
- रक्त नको मज प्रेम हवे
- वर्षाव
- श्री कृपा करून
- सख्खे शेजारी
- स्मृतिचित्रे(एकपात्री दूरचित्रवाणीपट))
- ही श्रींची इच्छा
चित्रपट
- अगं बाई अरेच्चा(२००६)
- अशोका(द ग्रेट) (हिंदी, इंग्रजी उपशीर्षके) (२००१)
- आग(हिंदी)
- आघात (२०१०)
- आज की औरत (हिंदी) (१९९३)
- आज़माइश (हिंदी) (१९९५)
- आतंक ही आतंक (हिंदी) (१९९५)
- आनंदाचं झाड (२००७)
- आनंदी आनंद (२०१०)
- आय डॅडी (हिंदी)
- ऐसी भी क्या जल्दी है (हिंदी) (१९९६)
- चांदनी (हिंदी) (१९८९)
- ज़ायदाद (हिंदी)(१९८९)
- जोश(हिंदी)
- ताकत (हिंदी)(१९९५)
- तुम मेरे हो(हिंदी) (१९९१)
- तू तिथे मी
- तेजाब (हिंदी) (१९८८)
- नाचे नागिन गली गली (हिंदी)(१९८९)
- नामचीन (हिंदी) (१९९१)
- पांच (हिंदी) (२००३)
- पापा कहते हैं (हिंदी) (१९९५)
- बंध प्रेमाचे (२००७)
- मैं आज़ाद हूं (हिंदी) (१९८९)
- यक्ष (हिंदी)(२०१२)
- रामचंद्र पुरुषोत्तम जोशी (२०१०)
- वीरूदादा (हिंदी) (१९९०)
- सातवां आसमान (हिंदी) (१९९२)
- साताच्या आत घरात (२००४)
- स्मृतिचित्रे (दूरचित्रवाणीपट) (१९८२)
दूरचित्रवाणी मालिका
- अग्निहोत्र
- एक धागा सुखाचा
- ऋणानुबंध
- किमयागार
- कुंकू
- धडकन (हिंदी)
- सांजसावल्या
- स्मृतिचित्रे (दूरचित्रवाणीपट)
पुरस्कार
- सह्यादी दूरचित्रवाणी वाहिनीचा इ.स.२०१०चा नवरत्न पुरस्कार
- पी. सावळारामांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा इ.स.२०११चा गंगाजमुना पुरस्कार
- ’तू तिथे मी’तल्या अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी असलेला फिल्म फेअरचा, स्क्रीनचा, व्हिडिऑकॉनचा आणि महाराष्ट्र सरकारचा, असे चार पुरस्कार
- रंगभूमीच्या सेवेसाठी नाट्यपरिषदेचा शाहू महाराज पुरस्कार
- उत्तम नाट्याभिनयासाठी नाट्यदर्पणचे १९७५चा, १९७७चा आणि १९८३चा, असे तीन पुरस्कार