"आशा काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
|||
{{माहितीचौकट अभिनेता |
{{माहितीचौकट अभिनेता |
||
| पार्श्वभूमी_रंग = |
| पार्श्वभूमी_रंग = |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}} |
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}} |
||
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}} |
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}} |
||
| जन्म_दिनांक = |
| जन्म_दिनांक = २३ नोव्हेंबर |
||
| जन्म_स्थान = |
| जन्म_स्थान = गडहिंग्लज |
||
| मृत्यू_दिनांक = |
| मृत्यू_दिनांक = |
||
| मृत्यू_स्थान = |
| मृत्यू_स्थान = |
||
| इतर_नावे = |
| इतर_नावे = गौरी माधव नाईक |
||
| कार्यक्षेत्र = अभिनय |
| कार्यक्षेत्र = अभिनय |
||
| राष्ट्रीयत्व =[[भारतीय]] |
| राष्ट्रीयत्व =[[भारतीय]] |
||
ओळ २२: | ओळ २२: | ||
| वडील_नाव = |
| वडील_नाव = |
||
| आई_नाव = |
| आई_नाव = |
||
| पती_नाव = |
| पती_नाव = माधव नाईक |
||
| पत्नी_नाव = |
| पत्नी_नाव = |
||
| अपत्ये = |
| अपत्ये = |
||
ओळ २८: | ओळ २८: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
'''आशा काळे''' या मराठी नाट्यसृष्टीतल्या एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत. लग्नानंतर त्यांचे नाव गौरी माधव नाईक असे झाले असले तरी त्या आशा काळे या नावानेच प्रसिद्ध आहेत.त्यांचा जन्म २३नोव्हेंबर रोजी गडहिंग्लज येथे झाला. शालेय शिक्षण कोल्हापूर अणि पुणे येथे झाले. वयाच्या १४व्या वर्षी नाटकांत कामे करावयास सुरुवात केल्याने त्यांना कॉलेजचे शिक्षण मिळाले नाही. कथ्थकनृत्याचे त्यांनी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले असून त्या सुरुवातीला नृत्याचे कार्यक्रमही करीत. आशा काळे यांचे पहिले व्यावसायिक नाटक, 'सीमेवरून परत जा' हे, आणि पहिला चित्रपट 'तांबडी माती'. |
|||
'''आशा काळे''' या मराठी नाट्यसृष्टीतल्या एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत. |
|||
'''त्यांच्या भूमिका असलेली नाटके :'' |
'''त्यांच्या भूमिका असलेली नाटके :'' |
||
ओळ ५२: | ओळ ५२: | ||
* साटं लोटं |
* साटं लोटं |
||
* सीमेवरून परत जा |
* सीमेवरून परत जा |
||
* संगीत सौभद्र |
* संगीत सौभद्र चित्रपट |
||
'''चित्रपट :''' |
|||
* अर्धांगी |
|||
* तांबडी माती |
|||
==पुरस्कार== |
|||
* २००८साली रंगत संगत प्रतिष्ठान आणि साहिल फाउंडेशनने दिलेला 'माणूस' पुरस्कार |
|||
* ठाणे महापालिकेचा २००८सालचा 'गंगाजमुना' पुरस्कार |
|||
* महाराष्ट्र शासनाचा 'व्ही.शांताराम जीवनगौरव' पुरस्कार |
|||
* भारती विश्वविद्यालयाचा २०११सालचा 'जीवनसाधना' गौरव पुरस्कार |
|||
१६:३४, ६ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
आशा काळे | |
---|---|
जन्म |
आशा काळे २३ नोव्हेंबर गडहिंग्लज |
इतर नावे | गौरी माधव नाईक |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
पती | माधव नाईक |
आशा काळे या मराठी नाट्यसृष्टीतल्या एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत. लग्नानंतर त्यांचे नाव गौरी माधव नाईक असे झाले असले तरी त्या आशा काळे या नावानेच प्रसिद्ध आहेत.त्यांचा जन्म २३नोव्हेंबर रोजी गडहिंग्लज येथे झाला. शालेय शिक्षण कोल्हापूर अणि पुणे येथे झाले. वयाच्या १४व्या वर्षी नाटकांत कामे करावयास सुरुवात केल्याने त्यांना कॉलेजचे शिक्षण मिळाले नाही. कथ्थकनृत्याचे त्यांनी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले असून त्या सुरुवातीला नृत्याचे कार्यक्रमही करीत. आशा काळे यांचे पहिले व्यावसायिक नाटक, 'सीमेवरून परत जा' हे, आणि पहिला चित्रपट 'तांबडी माती'.
'त्यांच्या भूमिका असलेली नाटके :
- एक रूप अनेक रंग
- एखादी तरी स्मितरेषा
- गहिरे रंग
- गुंतता हृदय हे
- घर श्रीमंताचं
- देव दीनाघरी धावला
- नल दमयंती
- पाऊलखुणा
- फक्त एकच कारण
- बेईमान
- महाराणी पद्मिनी
- मुंबईची माणसं
- लहानपण देगा देवा
- वर्षाव
- वार्यात मिसळले पाणी
- वाहतो ही दुर्वांची जुडी
- विषवृक्षाची छाया
- वेगळं व्हायचंय मला
- साटं लोटं
- सीमेवरून परत जा
- संगीत सौभद्र चित्रपट
चित्रपट :
- अर्धांगी
- तांबडी माती
पुरस्कार
- २००८साली रंगत संगत प्रतिष्ठान आणि साहिल फाउंडेशनने दिलेला 'माणूस' पुरस्कार
- ठाणे महापालिकेचा २००८सालचा 'गंगाजमुना' पुरस्कार
- महाराष्ट्र शासनाचा 'व्ही.शांताराम जीवनगौरव' पुरस्कार
- भारती विश्वविद्यालयाचा २०११सालचा 'जीवनसाधना' गौरव पुरस्कार