Jump to content

"मिश्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Franz ferdinand.jpg|thumb|right|200px|ऑस्ट्रिया-एस्तेचा आर्चड्यूक फ्रांत्स फेर्डिनांड (इ.स. १८६३ - इ.स. १९१४) पिळदार मिश्यांच्या भूषेसह]]
[[चित्र:Franz ferdinand.jpg|thumb|right|200px|ऑस्ट्रिया-एस्तेचा आर्चड्यूक फ्रांत्स फेर्डिनांड (इ.स. १८६३ - इ.स. १९१४) पिळदार मिश्यांच्या भूषेसह]]
'''मिश्या''' (स्त्रीलिंगी नाम; एकवचन: '''मिशी''', अनेकवचन: '''मिश्या'''; अन्य नामभेद: '''मिसरूड''') म्हणजे वरच्या [[ओठ|ओठांच्या]] वरील कडेस उगवणारे [[चेहरा|चेहर्‍यावरील]] [[केस]] होत. चेहर्‍याचा खालचा अर्धा भाग व्यापणार्‍या [[दाढी]]सह किंवा दाढीविना, अश्या दोन्ही प्रकारे राखलेल्या मिश्या असू शकतात.
'''मिश्या''' (स्त्रीलिंगी नाम; एकवचन: '''मिशी''', अनेकवचन: '''मिश्या''') म्हणजे वरच्या [[ओठ|ओठांच्या]] वरील कडेस उगवणारे [[चेहरा|चेहर्‍यावरील]] दाट[[केस]] होत. चेहर्‍याचा खालचा अर्धा भाग व्यापणार्‍या [[दाढी]]सह किंवा दाढीविना, अशा दोन्ही प्रकारे राखलेल्या मिश्या असू शकतात. चेहरर्‍यावर नुकत्याच उगवू लागलेल्या किंवा झुपकेदार नसलेल्या मिशीला मिसरूड म्हणतात. माणसांप्रमाणे काही किड्यांना आणि काही प्राण्यांनाही मिशा असतात, पण त्या झुपकेदार वा दाट नसून ताठ उभे राइलेल्या चारदोन केसांप्रमाणे असतात. झुरळ, मांजर, वाघ, सिंह या प्राण्यांना तशा मिशा असतात, तर बोकडाला माणसाप्रमाणेच दाढी असते. ऑटर आणि उंदीर या प्राण्यांनाही दाट नसलेल्या दाढी-मिशा असतात.


== इतिहास ==
== इतिहास ==

२३:०९, ४ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

ऑस्ट्रिया-एस्तेचा आर्चड्यूक फ्रांत्स फेर्डिनांड (इ.स. १८६३ - इ.स. १९१४) पिळदार मिश्यांच्या भूषेसह

मिश्या (स्त्रीलिंगी नाम; एकवचन: मिशी, अनेकवचन: मिश्या) म्हणजे वरच्या ओठांच्या वरील कडेस उगवणारे चेहर्‍यावरील दाटकेस होत. चेहर्‍याचा खालचा अर्धा भाग व्यापणार्‍या दाढीसह किंवा दाढीविना, अशा दोन्ही प्रकारे राखलेल्या मिश्या असू शकतात. चेहरर्‍यावर नुकत्याच उगवू लागलेल्या किंवा झुपकेदार नसलेल्या मिशीला मिसरूड म्हणतात. माणसांप्रमाणे काही किड्यांना आणि काही प्राण्यांनाही मिशा असतात, पण त्या झुपकेदार वा दाट नसून ताठ उभे राइलेल्या चारदोन केसांप्रमाणे असतात. झुरळ, मांजर, वाघ, सिंह या प्राण्यांना तशा मिशा असतात, तर बोकडाला माणसाप्रमाणेच दाढी असते. ऑटर आणि उंदीर या प्राण्यांनाही दाट नसलेल्या दाढी-मिशा असतात.

इतिहास

पाझिरिक घोडेस्वाराचे चित्र' - सांक्त पितिरबुर्ग येथील स्टेट हर्मिटेज संग्रहालयात असलेल्या गालिच्यावरील चित्र (निर्मितिकाळ: इ.स.पू. ३००)

नवपाषाणयुगापासून दगडी वस्तर्‍याने चेहर्‍यावरील केस काढण्याचे तंत्र मानवांना ज्ञात होते [ संदर्भ हवा ]. मात्र दाढी न राखता केवळ मिश्या राखलेल्या पुरुषाचा सर्वांत पुरातन पुरावा इ.स.पू. ३००च्या सुमारास चितारलेल्या सिथियन (इराणी) घोडेस्वाराच्या चित्राच्या रूपाने आढळतो.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत