ओठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मानवी चेहऱ्यावरील ओठ

मानवांच्या व अन्य अनेक प्राण्यांच्या नाक आणि हनुवटी यांमधील मऊ, चल भागास ओठ (अनेकवचन: ओठ ; इंग्लिश: Lip, लिप) असे म्हणतात. अन्नाचा घास तोंडी घेण्यासाठी, आवाज (ध्वनी) काढण्यासाठी व शब्दध्वनी उच्चारण्यासाठी ओठांचा उपयोग होतो. मानवी ओठ संवेदनशील अवयव असून चुंबन किंवा प्रणयाच्या अन्य क्रियांमध्ये कामोद्भवक अवयव म्हणूनही भूमिका बजावतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.