"विश्वनाथ भालचंद्र देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
''डॉ.'' '''वि.भा. देशपांडे''', अर्थात '''विश्वनाथ भालचंद्र देशपांडे''' (३१ मे, इ.स. १९३८ - हयात) हे पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी आहेत. यांचे बहुतांशी लिखाण मराठी नाट्यसृष्टीबद्दल आहे. यांनी मराठी नाट्यकोश या जवळजवळ १२०० पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन करून मराठी कोशवाङ्मयात एक मोलाची भर टाकली आहे. |
''डॉ.'' '''वि.भा. देशपांडे''', अर्थात '''विश्वनाथ भालचंद्र देशपांडे''' (३१ मे, इ.स. १९३८ - हयात) हे पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी आहेत. यांचे बहुतांशी लिखाण मराठी नाट्यसृष्टीबद्दल आहे. यांनी मराठी नाट्यकोश या जवळजवळ १२०० पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन करून मराठी कोशवाङ्मयात एक मोलाची भर टाकली आहे. |
||
== प्रकाशित साहित्य == |
== प्रकाशित साहित्य (स्वतंत्र ग्रंथलेखन)== |
||
⚫ | |||
* कालचक्र : एक अभ्यास (स्नेहवर्धन प्रकाशन , पुणे) |
|||
⚫ | |||
* नटसम्राट : एक आकलन (पुणे विद्यापीठ प्रकाशन) |
|||
* नाट्यरंग |
|||
⚫ | |||
* निवडक नाट्यप्रवेश |
|||
* नाट्यरंग (कलावंतांच्या मुलाखती) . (विमल प्रकाशन , पुणे) |
|||
⚫ | |||
* नाट्यव्यक्तिरेखाटन , पौराणिक-ऐतिहासिक (नवीन उद्योग प्रकाशन , पुणे) |
|||
* प्रतिमा रूप |
|||
* नाट्यसंवाद रचना कौशल्य (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ) |
|||
* नाट्यस्पंदने (नाट्यविषयक लेख) (सिग्नेट पब्लिकेशन, पुणे) |
|||
* निवडक नाट्यप्रवेश भाग १ (पौराणिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे) |
|||
* निवडक नाट्यप्रवेश भाग २ (ऐतिहासिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे) |
|||
* निवडक नाट्यप्रवेश भाग ३ (सामाजिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे) |
|||
* निवडक नाट्यप्रवेश भाग ४ (सामाजिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे) |
|||
⚫ | |||
* प्रतिमा रूप आणि रंग (के. नारायण काळे यांचे लेख) |
|||
* मराठी नाटक पहिले शतक (व्हीनस प्रकाशन , पुणे) |
|||
* मराठी रंगभूमी - स्वातंत्र्यपूर्व मराठी नाटक व स्वातंत्र्योत्तर काळ - रंगभूमीचा इतिहास (दोन खंड) |
* मराठी रंगभूमी - स्वातंत्र्यपूर्व मराठी नाटक व स्वातंत्र्योत्तर काळ - रंगभूमीचा इतिहास (दोन खंड) |
||
* माझा नाट्यलेखन-दिग्दर्शनाचा प्रत्यय |
* माझा नाट्यलेखन-दिग्दर्शनाचा प्रत्यय |
||
* यक्षगान लोकनाटक (नवीन उद्योग प्रकाशन , पुणे) |
|||
* रंगयात्रा(संपादन) |
* रंगयात्रा(संपादन) |
||
* सुमारे एकूण २५ नाट्यविषयक लेखनाची पुस्तके |
* सुमारे एकूण २५ नाट्यविषयक लेखनाची पुस्तके |
||
* (इ.स. १९६३ पासूनच्या) स्फुट आणि ग्रंथस्वरूपाचे लेखन |
* (इ.स. १९६३ पासूनच्या) स्फुट आणि ग्रंथस्वरूपाचे लेखन |
||
* स्वातंत्र्योत्तर मराठी नाटक (व्हीनस प्रकाशन , पुणे) |
|||
==संपादित लेखन== |
|||
⚫ | |||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
१४:५६, २८ जानेवारी २०१२ ची आवृत्ती
डॉ. वि.भा. देशपांडे, अर्थात विश्वनाथ भालचंद्र देशपांडे (३१ मे, इ.स. १९३८ - हयात) हे पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी आहेत. यांचे बहुतांशी लिखाण मराठी नाट्यसृष्टीबद्दल आहे. यांनी मराठी नाट्यकोश या जवळजवळ १२०० पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन करून मराठी कोशवाङ्मयात एक मोलाची भर टाकली आहे.
प्रकाशित साहित्य (स्वतंत्र ग्रंथलेखन)
- कालचक्र : एक अभ्यास (स्नेहवर्धन प्रकाशन , पुणे)
- नटसम्राट : एक आकलन (पुणे विद्यापीठ प्रकाशन)
- नाटककार खानोलकर (नूतन प्रकाशन , पुणे)
- नाट्यरंग (कलावंतांच्या मुलाखती) . (विमल प्रकाशन , पुणे)
- नाट्यव्यक्तिरेखाटन , पौराणिक-ऐतिहासिक (नवीन उद्योग प्रकाशन , पुणे)
- नाट्यसंवाद रचना कौशल्य (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ)
- नाट्यस्पंदने (नाट्यविषयक लेख) (सिग्नेट पब्लिकेशन, पुणे)
- निवडक नाट्यप्रवेश भाग १ (पौराणिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
- निवडक नाट्यप्रवेश भाग २ (ऐतिहासिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
- निवडक नाट्यप्रवेश भाग ३ (सामाजिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
- निवडक नाट्यप्रवेश भाग ४ (सामाजिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
- निवडक नाट्य मनोगते (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
- प्रतिमा रूप आणि रंग (के. नारायण काळे यांचे लेख)
- मराठी नाटक पहिले शतक (व्हीनस प्रकाशन , पुणे)
- मराठी रंगभूमी - स्वातंत्र्यपूर्व मराठी नाटक व स्वातंत्र्योत्तर काळ - रंगभूमीचा इतिहास (दोन खंड)
- माझा नाट्यलेखन-दिग्दर्शनाचा प्रत्यय
- यक्षगान लोकनाटक (नवीन उद्योग प्रकाशन , पुणे)
- रंगयात्रा(संपादन)
- सुमारे एकूण २५ नाट्यविषयक लेखनाची पुस्तके
- (इ.स. १९६३ पासूनच्या) स्फुट आणि ग्रंथस्वरूपाचे लेखन
- स्वातंत्र्योत्तर मराठी नाटक (व्हीनस प्रकाशन , पुणे)
संपादित लेखन
- के. नारायण काळे यांच्या लेखांचे संपादन (प्रतिमा रूप आणि रंग)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |