Jump to content

"साहित्य संमेलने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: * अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन * अखिल भारतीय मराठी स...
(काही फरक नाही)

२३:०२, १९ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

  • अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन
  • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
  • अनुष्का महिला कला-साहित्य संमेलन
  • अस्मितादर्श साहित्य संमेलन
  • अहिराणी साहित्य संमेलन
  • आपले साहित्य संमेलन
  • आंबेडकरवादी साहित्य संमेलन
  • उर्दू साहित्य संमेलन
  • ओबीसी साहित्य संमेलन
  • कामगार साहित्य संमेलन
  • कोकण मराठी साहित्य परिषदेचे साहित्य संमेलन
  • ख्रिस्ती साहित्य संमेलन
  • गुराखी साहित्य संमेलन
  • गोमंतक मराठी साहित्य संमेलन
  • जैन मराठी साहित्य संमेलन
  • झाडी बोली साहित्य संमेलन
  • दलित, आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन
  • दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन
  • दैवज्ञ साहित्य संमेलन
  • परिवर्तन साहित्य संमेलन
  • प्रतिभा संगम साहित्य संमेलन
  • फुले-आंबेडकरी विचारधारा परिषद साहित्य संमेलन
  • भटक्या विमुक्तांचे साहित्य संमेलन
  • मराठवाडा साहित्य संमेलन
  • मराठी जनसाहित्य परिषदेचे साहित्य संमेलन
  • मुस्लिम मराठी साहित्य संमेलन
  • राज्यस्तरीय अंकुर मराठी साहित्य संमेलन
  • राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन
  • विचारवेध साहित्य संमेलन
  • विदर्भ साहित्य संघाचे साहित्य संमेलन
  • विद्रोही साहित्य संमेलन
  • विद्रोही साहित्य संमेलन(२)
  • सदानंद साहित्य मंडळाचे साहित्य संमेलन
  • समरसता साहित्य संमेलन
  • सावाना साहित्य मेळावा
  • साहित्यायनचे साहित्य संमेलन