Jump to content

"दशमान पद्धत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्गवारी, Replaced: पध्दत → पद्धत (4) (AWB)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:


|- style="vertical-align:top;"
|- style="vertical-align:top;"
|संख्या||आधुनिक भारतिय||संस्क्रुत
|संख्या||आधुनिक भारतीय||संस्कृत
|- style="vertical-align:top;"
|- style="vertical-align:top;"
|१|| एक ||एकं
|१|| एक ||एकं
|- style="vertical-align:top;"
|- style="vertical-align:top;"
|१०|| दहा ||दश
|१०|| दहा ||दशम्‌
|- style="vertical-align:top;"
|- style="vertical-align:top;"
|१००|| शंभर ||शतं
|१००|| शंभर ||शतं
|- style="vertical-align:top;"
|- style="vertical-align:top;"
|१,०००|| हजार ||सहस्र
|१,०००|| हजार ||सहस्रम्‌
|- style="vertical-align:top;"
|- style="vertical-align:top;"
|१०,०००|| दहा हजार ||अयुत
|१०,०००|| दहा हजार ||अयुतम्‌
|- style="vertical-align:top;"
|- style="vertical-align:top;"
|१,००,०००|| लाख ||लक्ष
|१,००,०००|| लाख ||लक्षम्‌
|- style="vertical-align:top;"
|- style="vertical-align:top;"
|१०,००,०००|| दहा लाख ||प्रयुत
|१०,००,०००|| दहा लाख ||प्रयुतम्‌
|- style="vertical-align:top;"
|- style="vertical-align:top;"
|१,००,००,०००|| कोटि ||कोटि
|१,००,००,०००|| कोटी ||कोटिः
|- style="vertical-align:top;"
|- style="vertical-align:top;"
|१०<sup>८</sup>|| दहा कोटि ||विर्बुद
|१०<sup>८</sup>|| दहा कोटी ||अर्बुदः
|- style="vertical-align:top;"
|- style="vertical-align:top;"
|१०<sup>९</sup>|| अरब ||पदम
|१०<sup>९</sup>|| अब्ज ||अब्जम्‌
|- style="vertical-align:top;"
|- style="vertical-align:top;"
|१०<sup>१०</sup>|| दहा अरब ||खर्व
|१०<sup>१०</sup>||खर्व |खर्वः
|- style="vertical-align:top;"
|- style="vertical-align:top;"
|१०<sup>११</sup>|| खरब ||निखर्व
|१०<sup>११</sup>|| निखर्व ||निखर्वम्‌
|- style="vertical-align:top;"
|- style="vertical-align:top;"
|१०<sup>१२</sup>|| दहा खरब ||महापद्म
|१०<sup>१२</sup>|| महपद्‌म ||महापद्मः
|- style="vertical-align:top;"
|- style="vertical-align:top;"
|१०<sup>१३</sup>|| नि ||संखा
|१०<sup>१३</sup>|| शंकु ||शंकुः
|- style="vertical-align:top;"
|- style="vertical-align:top;"
|१०<sup>१४</sup>|| --- ||समुद्र
|१०<sup>१४</sup>|| जलधी ||जलधिः
|- style="vertical-align:top;"
|- style="vertical-align:top;"
|१०<sup>१५</sup>|| पदम ||मध्य
|१०<sup>१५</sup>|| अन्त्य ||अन्त्यम्‌
|- style="vertical-align:top;"
|- style="vertical-align:top;"
|१०<sup>१६</sup>|| --- ||अंत्य
|१०<sup>१६</sup>|| मध्य ||मध्यम्‌
|- style="vertical-align:top;"
|- style="vertical-align:top;"
|१०<sup>१७</sup>|| संख ||पर्ध
|१०<sup>१७</sup>|| परार्ध ||परार्धम्‌
|- style="vertical-align:top;"
|- style="vertical-align:top;"
|}
|}


अतिप्राचिन भारतामधे गणित शास्त्रावर बरेच संशोधन झाले आहे. त्यावेळी भारतीयांनी गणितासाठी वापरलेल्या चिन्हांना अंक असे म्हटले जाते. हेच अंक (१, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, ०) सध्याच्या दशमान पद्धतीचे जनक आहेत. यातील दहावे चिन्ह/अंक (०) याच्या शोधामुळे आपल्या दशमान पद्धतीला सुरुवात झाली.
अतिप्राचीन भारतामधे गणित शास्त्रावर बरेच संशोधन झाले आहे. त्यावेळापासून भारतीयांनी गणितासाठी वापरलेल्या चिन्हांना अंक असे म्हटले जाते. हेच अंक (१, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, ०) सध्याच्या दशमान पद्धतीचे जनक आहेत. यातील दहाव्या चिन्हाच्या(अंक-०) शोधामुळे आपल्या दशमान पद्धतीला सुरुवात झाली.


या दहाव्या अंकास संस्क्रुत भाषेत शून्य हे नाव आहे. ("ख", "गगन", "अकश", "नभ", "अनंत", "रीकामा", अशी अनेक नावे त्यावेळी वापरली जात.)
या दहाव्या अंकास संस्कृत भाषेत शून्य हे नाव आहे. ("ख", "गगन", "आकाश", "नभ", "अनंत", "रिक्त", अशी अनेक नावे त्यावेळी वापरली जात.)


सुरुवातीला या (शून्य) अंकाची गरज भारतात नोंदली गेली. साधारणत: ५००AD "आर्यभट्ट" या [[भारतीय गणितज्ञ|भारतीय गणितज्ञाने]] दशमान पद्धतीचा वापर करण्यास सुरुवात केली. त्याने शून्य या अंकासठी "ख" या शब्दाचा वापर केला ज्याला नंतर शून्य असे म्हटले गेले.
या (शून्य) अंकाची गरज असल्याचे प्रथम भारतीय गणितज्ञांना जाणवले. साधारणत: इसवी सन ५०० मध्ये "आर्यभट्ट" या [[भारतीय गणितज्ञ|भारतीय गणितज्ञाने]] दशमान पद्धतीचा वापर करण्यास सुरुवात केली. त्याने शून्य या अंकासठी "ख" या शब्दाचा वापर केला. त्याला नंतर शून्य असे म्हटले गेले.


-------
-------

०१:०१, २९ एप्रिल २००७ ची आवृत्ती

दशमान पद्धत संक्षिप्त सूची
संख्या आधुनिक भारतीय संस्कृत
एक एकं
१० दहा दशम्‌
१०० शंभर शतं
१,००० हजार सहस्रम्‌
१०,००० दहा हजार अयुतम्‌
१,००,००० लाख लक्षम्‌
१०,००,००० दहा लाख प्रयुतम्‌
१,००,००,००० कोटी कोटिः
१० दहा कोटी अर्बुदः
१० अब्ज अब्जम्‌
१०१० खर्वः
१०११ निखर्व निखर्वम्‌
१०१२ महपद्‌म महापद्मः
१०१३ शंकु शंकुः
१०१४ जलधी जलधिः
१०१५ अन्त्य अन्त्यम्‌
१०१६ मध्य मध्यम्‌
१०१७ परार्ध परार्धम्‌

अतिप्राचीन भारतामधे गणित शास्त्रावर बरेच संशोधन झाले आहे. त्यावेळापासून भारतीयांनी गणितासाठी वापरलेल्या चिन्हांना अंक असे म्हटले जाते. हेच अंक (१, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, ०) सध्याच्या दशमान पद्धतीचे जनक आहेत. यातील दहाव्या चिन्हाच्या(अंक-०) शोधामुळे आपल्या दशमान पद्धतीला सुरुवात झाली.

या दहाव्या अंकास संस्कृत भाषेत शून्य हे नाव आहे. ("ख", "गगन", "आकाश", "नभ", "अनंत", "रिक्त", अशी अनेक नावे त्यावेळी वापरली जात.)

या (शून्य) अंकाची गरज असल्याचे प्रथम भारतीय गणितज्ञांना जाणवले. साधारणत: इसवी सन ५०० मध्ये "आर्यभट्ट" या भारतीय गणितज्ञाने दशमान पद्धतीचा वापर करण्यास सुरुवात केली. त्याने शून्य या अंकासठी "ख" या शब्दाचा वापर केला. त्याला नंतर शून्य असे म्हटले गेले.


हे पण पहा

द्विमान पद्धत

पंचमान पद्धत

रोमन पद्धत