"कारले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Momordica charantia Blanco2.357.png|thumb|right|200px|कारल्याचा वनस्पतिशास्त्रीय चित्र]] |
[[चित्र:Momordica charantia Blanco2.357.png|thumb|right|200px|कारल्याचा वनस्पतिशास्त्रीय चित्र]] |
||
'''कारले''' (शास्त्रीय नाव: ''Momordica charantia'', ''मोमॉर्डिका कॅरेंशिया'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Bitter Gourd'', ''बिटर गूर्ड'' ;) हा [[आशिया]], [[आफ्रिका]] व [[कॅरिबियन बेटे]] या [[उष्ण कटिबंध|उष्ण कटिबंधीय]] प्रदेशांमध्ये आढळणारा [[वेल]] आहे. याला कडू चवीची, खडबडीत सालीची फळे येतात. याच्या कोवळ्या फळांचा भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो. बाह्य आकार किंवा साल आणि कडवटपणा यांत वैविध्य असणारे कारल्याचे अनेक प्रकार आढळतात. |
'''कारले''' (शास्त्रीय नाव: ''Momordica charantia'', ''मोमॉर्डिका कॅरेंशिया'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Bitter Gourd'', ''बिटर गूर्ड'' ;) हा [[आशिया]], [[आफ्रिका]] व [[कॅरिबियन बेटे]] या [[उष्ण कटिबंध|उष्ण कटिबंधीय]] प्रदेशांमध्ये आढळणारा [[वेल]] आहे. याला कडू चवीची, खडबडीत सालीची फळे येतात. याच्या कोवळ्या फळांचा भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो. बाह्य आकार किंवा साल आणि कडवटपणा यांत वैविध्य असणारे कारल्याचे अनेक प्रकार आढळतात.कारले फार कडू वाटले तर भाजी करताना त्याच्यातून निघालेले पाणी कमी करून भाजी करतात. |
||
== वनस्पती == |
== वनस्पती == |
||
ओळ १६: | ओळ १६: | ||
== संबधित म्हणी == |
== संबधित म्हणी == |
||
कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, |
कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी ते कडूच. |
||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
२०:०१, २४ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती
कारले (शास्त्रीय नाव: Momordica charantia, मोमॉर्डिका कॅरेंशिया ; इंग्लिश: Bitter Gourd, बिटर गूर्ड ;) हा आशिया, आफ्रिका व कॅरिबियन बेटे या उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळणारा वेल आहे. याला कडू चवीची, खडबडीत सालीची फळे येतात. याच्या कोवळ्या फळांचा भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो. बाह्य आकार किंवा साल आणि कडवटपणा यांत वैविध्य असणारे कारल्याचे अनेक प्रकार आढळतात.कारले फार कडू वाटले तर भाजी करताना त्याच्यातून निघालेले पाणी कमी करून भाजी करतात.
वनस्पती
कारले ही द्विलिंगाश्रयी (एकाच वेलीवर नरफुले व मादीफुले येणारी) शाखायुक्त वनस्पती असून तिच्या खोडांवर खाचा असतात. कोवळे भाग अधिक केसाळ असून साध्या, सडपातळ आणि लांबट तणावांच्या आधाराने ही वेल वर चढते. पाने साधी, वलयाकृती, हस्ताकृती आणि ५-७ दलांत विभागलेली असतात. फुले एकलिंगी व पिवळी असून ५-१० सेंमी. लांब सवृंतावर येतात. कच्ची फळे हिरवी किंवा पांढरी व पक्की फळे गर्द नारिंगी, ५-१५ सेंमी. लांब, निलंबी(?), विटीच्या आकाराची व चवीला कडू असून त्यांवर लहान मोठ्या पुटकुळ्या असतात. ती भाजीकरिता उपयुक्त असतात. बाह्य आकार किंवा साल आणि कडवटपणा यांत वैविध्य असणारे कारल्याचे अनेक प्रकार आढळतात.
औषधी उपयोग
- कारल्याचे फळ थंड व पौष्टिक असून ते खाल्ल्यावर पचनक्रिया सुधारते.
- खोकला, पित्त, सांधेदुखी, त्वचारोग, कुष्ठरोग, बद्धकोष्ठता, मधुमेह इ. विकारांवर ते गुणकारी असते.
- कारल्याचे किंवा कारल्याच्या रसाचे नियमित सेवन करणार्याचे वजन कमी होते
- कारल्यात अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे असतात.
इतर उपयोग
- कारल्याच्या कोवळ्या फळांचा भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो.
संबधित म्हणी
कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी ते कडूच.
बाह्य दुवे
- (इंग्लिश भाषेत) http://bittermelon.org/. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - (इंग्लिश भाषेत) http://www.herbaldb.com/bitter-melon/20110503/what-is-bitter-melon-and-why-does-it-taste-the-way-it-does/. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |