"श्रीराम अभ्यंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Luckas-bot (चर्चा | योगदान) छो सांगकाम्याने वाढविले: hi:श्रीराम शंकर अभयंकर |
No edit summary |
||
ओळ ३१: | ओळ ३१: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
'''{{लेखनाव}}''' ([[जुलै २२]], [[इ.स. १९३०|१९३०]] - हयात) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकास्थित]] [[भारत|भारतीय]]-[[मराठी]] गणितज्ञ आहेत. [[परड्यू विद्यापीठ| |
डॉ. '''{{लेखनाव}}''' ([[जुलै २२]], [[इ.स. १९३०|१९३०]] - हयात) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकास्थित]] [[भारत|भारतीय]]-[[मराठी]] गणितज्ञ आहेत. ते [[परड्यू विद्यापीठ|पआमंत्रित प्राध्यापक आणि संशोधन कार्यासाठी : रड्यू विद्यापीठात]] [[गणित]], [[संगणक विज्ञान]] व औद्योगिक अभियांत्रिकीचे प्राध्यापक होते. अभ्यंकरांचे [[बीजगणितीय भूमिती]] या विषयात विशेष नैपुण्य आहे. |
||
डॉ.श्रीराम अभ्यंकरांचा जन्म १९३० मध्ये भारतातील मध्यप्रदेशात उज्जैन येथे झाला. |
|||
==शिक्षण== |
|||
* १९५१ मध्ये मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी |
|||
* १९५२ मध्ये हॉर्वर्ड विद्यापीठातून एम्.एस्सी |
|||
* १९५५ मध्ये हॉर्वर्डमधून डॉक्टरेट |
|||
==नोकरी आणि संशोधन== |
|||
⚫ | |||
* प्राध्यापक : अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात(१९५५-१९५६) |
|||
* प्राध्यापक : अमेरिकेत कार्नेल विद्यापीठात(१९५७-१९५९) |
|||
* प्राध्यापक : अमेरिकेत जॉन्स हॉफकिन्स विद्यापीठात(१९५९-१९६३) |
|||
* प्राध्यापक : अमेरिकेत परड्यू विद्यापीठात(१९६३-१९६७) |
|||
* आमंत्रित प्राध्यापक आणि संशोधन कार्यासाठी : अमेरिकेतील प्रिन्सटन, थेल, हॉर्वर्ड विद्यापीठे, जर्मनीमधील म्युन्सर व एरलॉगन विद्यापीठे, आणि कॅनडातील मॉन्ट्रिऑल विद्यापीठ |
|||
* याशिवाय अनेक पाश्चात्त्य विद्यापीठात संशोधनासाठी आमंत्रण |
|||
* भारतातील पुणे विद्यापीठात, मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडॅमेन्टल रिसर्चमध्ये आणि कलकत्त्यात इंडियन स्टॅतिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनासाठी आमंत्रण |
|||
* गणिताच्या १२ भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे आजीव सदस्यत्व |
|||
* गणिताच्या ४०हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांत प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रण |
|||
==संशोधनाचे विषय== |
|||
* Algebraic Geometry |
|||
* Commutative Algebra |
|||
* Local Algebra |
|||
* Function Theory(Several Complex Variables) |
|||
* Circuit Theory |
|||
* Quantum Electrodynamics |
|||
* etc. |
|||
==श्रीराम अभ्यंकरांची ग्रंथसंपदा== |
|||
* Ramification of Theoretic Methods in Algebraic Geometry(Perdue University, 1959) |
|||
* Locala Analytic Geometry(Academic Press New York, 1964) |
|||
* Resolutions of Singularities of Embedded Algebraic Surfaces(Academic Press New York, 1966) |
|||
* A Glympses of Algebraic Geometry(Pune University, 1971) |
|||
* Algebraic Space Curves(Montreal University Canada, 1971) |
|||
* Geometric Theory of Space Curves(Abhyankar and Sathye)(Spinger Verlag New York, 1971) |
|||
* Lectures on Expansion Technics in Algebraic Geometry (Tata Institute of Fundamental Research, Mumbai, India) |
|||
* WeightedExpansions for Canonical Desingularization(Spinger Verlag New York, 1971) |
|||
==शोधनिबंध== |
|||
==पुरस्कार आणि पारितोषिके== |
|||
==इतर कार्ये== |
|||
⚫ | |||
[[वर्गः गणिती]] |
|||
[[वर्ग:मराठी गणितज्ञ]] |
[[वर्ग:मराठी गणितज्ञ]] |
||
१६:०६, १५ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
श्रीराम अभ्यंकर | |
पूर्ण नाव | श्रीराम शंकर अभ्यंकर |
जन्म | जुलै २२, १९३० |
निवासस्थान | इंडियाना, अमेरिका |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | गणित (बीजगणितीय भूमिती) |
कार्यसंस्था | परड्यू विद्यापीठ कॉर्नेल विद्यापीठ |
प्रशिक्षण | मुंबई विद्यापीठ हार्वर्ड विद्यापीठ |
ख्याती | अभ्यंकर-मो सिद्धांत अभ्यंकरांचा लेमा अभ्यंकरांचे कंजेक्चर |
डॉ. श्रीराम अभ्यंकर (जुलै २२, १९३० - हयात) हे अमेरिकास्थित भारतीय-मराठी गणितज्ञ आहेत. ते पआमंत्रित प्राध्यापक आणि संशोधन कार्यासाठी : रड्यू विद्यापीठात गणित, संगणक विज्ञान व औद्योगिक अभियांत्रिकीचे प्राध्यापक होते. अभ्यंकरांचे बीजगणितीय भूमिती या विषयात विशेष नैपुण्य आहे.
डॉ.श्रीराम अभ्यंकरांचा जन्म १९३० मध्ये भारतातील मध्यप्रदेशात उज्जैन येथे झाला.
शिक्षण
- १९५१ मध्ये मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी
- १९५२ मध्ये हॉर्वर्ड विद्यापीठातून एम्.एस्सी
- १९५५ मध्ये हॉर्वर्डमधून डॉक्टरेट
नोकरी आणि संशोधन
- प्राध्यापक : अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात(१९५५-१९५६)
- प्राध्यापक : अमेरिकेत कार्नेल विद्यापीठात(१९५७-१९५९)
- प्राध्यापक : अमेरिकेत जॉन्स हॉफकिन्स विद्यापीठात(१९५९-१९६३)
- प्राध्यापक : अमेरिकेत परड्यू विद्यापीठात(१९६३-१९६७)
- आमंत्रित प्राध्यापक आणि संशोधन कार्यासाठी : अमेरिकेतील प्रिन्सटन, थेल, हॉर्वर्ड विद्यापीठे, जर्मनीमधील म्युन्सर व एरलॉगन विद्यापीठे, आणि कॅनडातील मॉन्ट्रिऑल विद्यापीठ
- याशिवाय अनेक पाश्चात्त्य विद्यापीठात संशोधनासाठी आमंत्रण
- भारतातील पुणे विद्यापीठात, मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडॅमेन्टल रिसर्चमध्ये आणि कलकत्त्यात इंडियन स्टॅतिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनासाठी आमंत्रण
- गणिताच्या १२ भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे आजीव सदस्यत्व
- गणिताच्या ४०हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांत प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रण
संशोधनाचे विषय
- Algebraic Geometry
- Commutative Algebra
- Local Algebra
- Function Theory(Several Complex Variables)
- Circuit Theory
- Quantum Electrodynamics
- etc.
श्रीराम अभ्यंकरांची ग्रंथसंपदा
- Ramification of Theoretic Methods in Algebraic Geometry(Perdue University, 1959)
- Locala Analytic Geometry(Academic Press New York, 1964)
- Resolutions of Singularities of Embedded Algebraic Surfaces(Academic Press New York, 1966)
- A Glympses of Algebraic Geometry(Pune University, 1971)
- Algebraic Space Curves(Montreal University Canada, 1971)
- Geometric Theory of Space Curves(Abhyankar and Sathye)(Spinger Verlag New York, 1971)
- Lectures on Expansion Technics in Algebraic Geometry (Tata Institute of Fundamental Research, Mumbai, India)
- WeightedExpansions for Canonical Desingularization(Spinger Verlag New York, 1971)