Jump to content

"तुम्मलपल्ले युरेनियम खाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो आंध्र प्रदेशातील
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
'''तुम्मलपल्ले युरेनीयम खाण''' ही आंध्र प्रदेशातील वाय.यस.र जिल्हात असलेली [[युरेनियम]] खाण आहे. २०११ सालच्या सर्वेक्षणात येथे १५०००० टन युरेनीयमचा साठा असल्याचे अंदाज आहे. हा अंदाज खरा ठरल्यास ही खाण जगातील सर्वात मोठी युरेनीयम खाण होइल.<ref>[http://www.prahaar.in/national/45049.html आंध्र प्रदेशात 49 हजार टन युरेनियमचा साठा] पीटीआय 19 July, 2011</ref>
'''तुमलापल्ली युरेनियम खाण''' ही आंध्र प्रदेशातील वाय्‌एस्‌आर जिल्हात असलेली [[युरेनियम]]ची खाण आहे. सन २०११ च्या सुधारित सुरुवातीच्या सर्वेक्षणात येथे दीड लाख टन युरेनियम-२३८चा साठा असल्याचे अंदाज आहे. हा अंदाज खरा ठरल्यास ही खाण जगातील सर्वात मोठी युरेनियम खाण ठरेल.<ref>[http://www.prahaar.in/national/45049.html आंध्र प्रदेशात 49 हजार टन युरेनियमचा साठा] पीटीआय 19 July, 2011</ref>

मात्र या युरेनियमचा दर्जा ऑस्ट्रेलियातील युरेनियम-२३५च्या दर्जाचा नाही. तरी हा साठा आठ हजार मेगॅवॉट वीजनिर्मितीचा प्रकल्प एकूण ४० वर्षे चालवू शकेल.




१९:०९, २१ जुलै २०११ ची आवृत्ती

तुमलापल्ली युरेनियम खाण ही आंध्र प्रदेशातील वाय्‌एस्‌आर जिल्हात असलेली युरेनियमची खाण आहे. सन २०११ च्या सुधारित सुरुवातीच्या सर्वेक्षणात येथे दीड लाख टन युरेनियम-२३८चा साठा असल्याचे अंदाज आहे. हा अंदाज खरा ठरल्यास ही खाण जगातील सर्वात मोठी युरेनियम खाण ठरेल.[]

मात्र या युरेनियमचा दर्जा ऑस्ट्रेलियातील युरेनियम-२३५च्या दर्जाचा नाही. तरी हा साठा आठ हजार मेगॅवॉट वीजनिर्मितीचा प्रकल्प एकूण ४० वर्षे चालवू शकेल.


संदर्भ