"पांढरा कुडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्गीकरण केले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''वनस्पतीशास्त्रीय नाव:''' ''Holarrhena pubescence'' Wall.

'''वनस्पतीशास्त्रीय नाव:''' ''Holarrhena pubescence'' Wall.

''' कुळ:''' Apocynaceae

''' कुळ:''' Apocynaceae

'''नाम:'''- (सं.) कुरज; (हिं.) कुरेया; (बं.) कुर्ची; (काश्मीर) कोर; (गु.) कडो; (ते.) काककोडिसे; (क.) कोरिसिगिन.
[[चित्र:Holarrhena plant.jpg|thumb|right]]
'''नाम:'''- (सं.) कुटज; (हिं.) कुरेया; (बं.) कुर्ची; (काश्मीर) कोर; (गु.) कडो; (ता)कुटचप्पालै; (ते.) काककोडिसे; (क.) कोरिसिगिन.
[[चित्र:Holarrhena plant.jpg|thumb|right]]
'''वर्णन:'''- पांढर्‍या कुड्याचे झुडुप किंवा लहान वृक्ष असतो. ही झुडुपे कोंकणांत पुष्कळ सापडतात. यांस पांढर्‍या फुलांचे घोस येतात; फळ सुमारे हातभर लांब व बारीक शेंग असते; शेंगा जोडीने पण सुट्या येतात; साल करड्या रंगाची व पोचट; मूळ वेडेवाकडे, खडबडीत व उदी रंगाचे; बिया जवासारख्या; पांढर्‍या कुड्याच्या बियांस कडवा इंद्रजव म्हणतात. रूचि कडू व जरा तुरट; औषधांत मुळाची साल व बिया वापरतात.

'''वर्णन:'''- पांढर्‍या कुड्याचे झुडुप किंवा लहान वृक्ष असतो. ही झुडुपे कोंकणात पुष्कळ असतात. यांस पांढर्‍या फुलांचे घोस येतात. फळ सुमारे हातभर लांब व बारीक शेंग असते. शेंगा जोडीने येतात, पण घोस नसतात. साल करड्या रंगाची व पोचट; मूळ वेडेवाकडे, खडबडीत व उदी रंगाचे, बिया जवासारख्या. पांढर्‍या कुड्याच्या बियांस कडवा इंद्रजव म्हणतात. बियांची चव कडू व जरा तुरट. औषधांत मुळाची साल व बिया वापरतात.

'''रसशास्त्र:'''-
'''रसशास्त्र:'''- कुड्याचे सालींत एक फार कडू द्रव्य आहे. ते गुळवेलीच्या सत्वाप्रमाणे जमविता येते. हे पिठासारखे असून क्षारस्वभावी आहे. हे दारूंतपाण्यांत मिसळते, परंतु पाण्यांत जरासे अम्लद्रव्य असल्यास विशेष मिसळते. बियांत तेल व एक कणीदार कडू द्रव्य आहे.

'''धर्म:'''- कुड्याची साल कोयनेल प्रमाणे तिक्त, दीपन, स्तंभन, नियतकालिक-ज्वरप्रतिबंधक, ज्वरहर, व बल्य आहे. बिया वायुहर, स्तंभन आणि ज्वरघ्न आहेत. सालींत आणि बियांत रक्तसंग्राहक आणि वेदनास्थापन हे धर्म आहेत. बिया भाजल्याने त्यांतील संग्राहक गुण वाढतो.

पांढर्‍या कुड्याच्या सालींत एक फार कडू द्रव्य आहे. ते गुळवेलीच्या सत्त्वाप्रमाणे जमविता येते. हे पिठासारखे असून क्षारधर्मी आहे. हे अल्कोहोलमध्येपाण्यात सहज मिसळते. परंतु पाण्यांत जरासे अम्लद्रव्य असल्यास विशेष मिसळते. बियांत तेल व एक कणीदार कडू द्रव्य आहे.

'''धर्म:'''- कुड्याची साल कोयनेलप्रमाणे कडू असते. ती दीपक, स्तंभक, वारंवार येणार्‍या तापाला प्रतिबंध करणारी, व ताकद देणारी आहे.. बिया वायुहर असून, स्तंभक आणि ज्वरघ्नही आहेत. सालींत आणि बियां रक्तसंग्राहक आणि वेदनाशामक आहेत बिया भाजल्याने त्यांतील संग्राहक गुण वाढतो.

'''उपयोग:'''
'''उपयोग:'''
# कुडा हे अत्युत्तम औषध आहे. रक्त आंवेंत ह्याच्या मुळ्यांच्या सालीच्या तोडीचे दुसरे औषध नाही.
# कुडा हे एक अत्युत्तम औषध आहे. रक्ताची आव झाली असल्यास ह्याच्या मुळ्यांच्या सालीच्या तोडीचे दुसरे औषध नाही.
# कडू इंद्रजवाचे चूर्ण चिमटीभर रोज खाल्यास क्षुधा वाढते, अन्न जिरते, पोटांत वायु धरत नाही व जंत असल्यास पडतात. कोवळ्या शेंगांची भाजी देतात; ह्याने जंत पडतात.
# कडू इंद्रजवाचे चूर्ण चिमटीभर रोज खाल्यास क्षुधा वाढते, अन्न जिरते, पोटांत वायू धरत नाही व जंत असल्यास पडतात. इआच्या कोवळ्या शेंगांची भाजी खाण्यास देतात, त्यामुळे जंत अस्ले तर पडतात.
# नळाश्रित वायु व पोटशूळ यांत इंद्रजव फार उत्तम औषध आहे. कुपचन रोगांत भाजलेल्या इंद्रजवाच्या काढ्याने उलटी बंद होते.
# पोटात बेंबीच्या आसपास जमा झालेला वायू व पोटशूळ यांसाठी इंद्रजव फार उत्तम औषध आहे. कुपचन रोगांत भाजलेल्या इंद्रजवाच्या काढ्याने उलटी बंद होते.
# दंतशूळांत सालीच्या गरम गरम काढ्याने गुळण्या करितात. इंद्रजवाच्या फांटाने अर्शांत रक्त वाहणे बंद होते. हिरड्यातून रक्त वाहणे व दांताच्या भोवती पू होऊन मुखाला दुर्गंधि येणे ह्या रोगांत इंद्रजवाचे चूर्ण हिरड्यावर चोळतात.
# दात दुखत असल्यास सालीच्या गरम गरम काढ्याने गुळण्या करतात. हिरड्यातून रक्त वाहणे व दांताच्या भोवती पू होऊन मुखाला दुर्गंधी येणे ह्या रोगांत इंद्रजवाचे चूर्ण हिरड्यावर चोळतात.
# जुनाट फुप्फुसाच्या रोगांत व दम्यांत इंद्रजव देतात. कुड्याच्या जून पानाच्या विड्या ओढल्यास किंवा इंद्रजव रोज खात राहिल्यास हिवताप येत नाही.
# जुनाट फुप्फुसाच्या रोगांत व दम्यांत इंद्रजव देतात. कुड्याच्या जून पानाच्या विड्या ओढल्यास किंवा इंद्रजव रोज खात राहिल्यास हिवताप येत नाही.
# इंद्रजवाच्या फांटाने मुळव्याधीत रक्त वाहणे बंद होते.

* '''संदर्भ:''' ओषधीसंग्रह- डॉ. वा.ग.देसाई
* '''संदर्भ:''' ओषधीसंग्रह- डॉ. वा.ग.देसाई

१६:३९, १७ जुलै २०११ ची आवृत्ती

वनस्पतीशास्त्रीय नाव: Holarrhena pubescence Wall.
कुळ: Apocynaceae

नाम:- (सं.) कुटज; (हिं.) कुरेया; (बं.) कुर्ची; (काश्मीर) कोर; (गु.) कडो; (ता)कुटचप्पालै; (ते.) काककोडिसे; (क.) कोरिसिगिन.

वर्णन:- पांढर्‍या कुड्याचे झुडुप किंवा लहान वृक्ष असतो. ही झुडुपे कोंकणात पुष्कळ असतात. यांस पांढर्‍या फुलांचे घोस येतात. फळ सुमारे हातभर लांब व बारीक शेंग असते. शेंगा जोडीने येतात, पण घोस नसतात. साल करड्या रंगाची व पोचट; मूळ वेडेवाकडे, खडबडीत व उदी रंगाचे, बिया जवासारख्या. पांढर्‍या कुड्याच्या बियांस कडवा इंद्रजव म्हणतात. बियांची चव कडू व जरा तुरट. औषधांत मुळाची साल व बिया वापरतात.
रसशास्त्र:-

पांढर्‍या कुड्याच्या सालींत एक फार कडू द्रव्य आहे. ते गुळवेलीच्या सत्त्वाप्रमाणे जमविता येते. हे पिठासारखे असून क्षारधर्मी आहे. हे अल्कोहोलमध्ये व पाण्यात सहज मिसळते. परंतु पाण्यांत जरासे अम्लद्रव्य असल्यास विशेष मिसळते. बियांत तेल व एक कणीदार कडू द्रव्य आहे.
धर्म:- कुड्याची साल कोयनेलप्रमाणे कडू असते. ती दीपक, स्तंभक, वारंवार येणार्‍या तापाला प्रतिबंध करणारी, व ताकद देणारी आहे.. बिया वायुहर असून, स्तंभक आणि ज्वरघ्नही आहेत. सालींत आणि बियां रक्तसंग्राहक आणि वेदनाशामक आहेत बिया भाजल्याने त्यांतील संग्राहक गुण वाढतो.
उपयोग:

1. कुडा हे एक अत्युत्तम औषध आहे. रक्ताची आव झाली असल्यास ह्याच्या मुळ्यांच्या सालीच्या तोडीचे दुसरे औषध नाही.
2. कडू इंद्रजवाचे चूर्ण चिमटीभर रोज खाल्यास क्षुधा वाढते, अन्न जिरते, पोटांत वायू धरत नाही व जंत असल्यास पडतात. इआच्या कोवळ्या शेंगांची भाजी खाण्यास देतात, त्यामुळे जंत अस्ले तर पडतात.
3. पोटात बेंबीच्या आसपास जमा झालेला वायू व पोटशूळ यांसाठी इंद्रजव फार उत्तम औषध आहे. कुपचन रोगांत भाजलेल्या इंद्रजवाच्या काढ्याने उलटी बंद होते.
4. दात दुखत असल्यास सालीच्या गरम गरम काढ्याने गुळण्या करतात. हिरड्यातून रक्त वाहणे व दांताच्या भोवती पू होऊन मुखाला दुर्गंधी येणे ह्या रोगांत इंद्रजवाचे चूर्ण हिरड्यावर चोळतात.
5. जुनाट फुप्फुसाच्या रोगांत व दम्यांत इंद्रजव देतात. कुड्याच्या जून पानाच्या विड्या ओढल्यास किंवा इंद्रजव रोज खात राहिल्यास हिवताप येत नाही.
6. इंद्रजवाच्या फांटाने मुळव्याधीत रक्त वाहणे बंद होते.
• संदर्भ: ओषधीसंग्रह- डॉ. वा.ग.देसाई