"कुंभ रास" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
कुंभ एक ज्योतिष-राशी आहे. पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणार्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी ३० अंशाचे असे बारा भाग केले आहेत. कुंभ रास ही अकराव्या भागात येते म्हणून ही राशी कुंडलीत ११ या आकड्याने दर्शवतात. या राशीमध्ये धनिष्ठा नक्षत्राचा दुसरा चरण(चारातला दुसरा भाग), आणि शततारका हे संपूर्ण नक्षत्र आणि पूवाभाद्रपदा नक्षत्राचे पहिले तीन चरण येतात. |
|||
कुंभ एक ज्योतिष-राशी आहे. ही ११ आकड्याने कुंडली मध्ये दर्शवतात. ही बौद्धिक तत्त्वाची रास आहे. मित्र राशी मिथुन, तूळ. |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
== स्वभाव == |
== स्वभाव == |
||
आद्याक्षरे - गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, द |
आद्याक्षरे - गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, द |
||
== |
==हेही पाहा== |
||
* [[कुंडली]] |
* [[कुंडली]] |
||
* [[फलज्योतिष]] |
* [[फलज्योतिष]] |
११:४५, १३ जुलै २०११ ची आवृत्ती
कुंभ एक ज्योतिष-राशी आहे. पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणार्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी ३० अंशाचे असे बारा भाग केले आहेत. कुंभ रास ही अकराव्या भागात येते म्हणून ही राशी कुंडलीत ११ या आकड्याने दर्शवतात. या राशीमध्ये धनिष्ठा नक्षत्राचा दुसरा चरण(चारातला दुसरा भाग), आणि शततारका हे संपूर्ण नक्षत्र आणि पूवाभाद्रपदा नक्षत्राचे पहिले तीन चरण येतात.
ही बौद्धिक तत्त्वाची रास आहे. मित्र राशी मिथुन व तूळ. मिथुन, तूळ व कुंभ राशीची माणसे कानाद्वारे जन्म मरणाच्या फेर्यात अडकतात.
त्यांची वासना कानात आहे. प्रिय बोललेले आवडते पण अप्रिय बोलणे सहन होत नाही.
स्वभाव
आद्याक्षरे - गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, द