"उंबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{हा लेख|''उंबर'' किंवा ''औदुंबर'' या नावाने ओळखला जाणारा वृक्ष|औदुंबर (निःसंदिग्धीकरण)}} |
{{हा लेख|''उंबर'' किंवा ''औदुंबर'' या नावाने ओळखला जाणारा वृक्ष|औदुंबर (निःसंदिग्धीकरण)}} |
||
'''उंबर''' किंवा '''औदुंबर''' (शास्त्रीय नाव: ''Ficus racemosa'', ''फायकस |
'''उंबर''' किंवा '''औदुंबर''' (शास्त्रीय नाव: ''Ficus racemosa'', ''फायकस रेसिमोझा'' ; कुळ: ''मोरेसी''; ) हा मुख्यतः [[भारत]], [[श्रीलंका]], [[म्यानमार]], [[ऑस्ट्रेलिया]] या देशांत आढळणारा सदापर्णी वृक्ष आहे. जवळपास १२ ते १५ मी. उंच वाढणार्या या वृक्षाची पाने किंचित लांबट, अंडाकृती, टोकदार व गडद हिरव्या रंगाची असतात. उंबराचे फळ म्हणजे नर, मादा, नपुंसक फुलांचा समूह असतो. फळ कापल्यास ही फुले दिसतात.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.vishwakosh.org.in/kumarm/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=151&Itemid=225 | शीर्षक = "उंबर" | प्रकाशक = मराठी कुमार विश्वकोश | भाषा = मराठी }}</ref> [[ब्लास्टोफॅगा सेनेस]] हा चिलटाएवढा कीटक आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत, त्यांच्या सहजीवनातून या कीटकाचे प्रजनन आणि उंबर या वनस्पतीचे परागण ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात. |
||
सूर्योदयाच्या आधी झाडाला खरवडले तर खोडातून चीक येतो. हा चीक गालगुंड झालेल्या गालाला लावला तर आराम मिळतो. |
|||
उंबराच्या झाडाला पार बांधलेला असेल तर त्या झाडाला औदुंबर म्हणतात. या झाडापाशी दत्ताचे स्थान असते असे हिंदुधर्मीय समजतात आणि त्या वृक्षाला पवित्र मानतात. |
|||
हा [[कृत्तिका]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे. |
हा [[कृत्तिका]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे. |
||
२०:४५, २१ जून २०११ ची आवृत्ती
उंबर किंवा औदुंबर (शास्त्रीय नाव: Ficus racemosa, फायकस रेसिमोझा ; कुळ: मोरेसी; ) हा मुख्यतः भारत, श्रीलंका, म्यानमार, ऑस्ट्रेलिया या देशांत आढळणारा सदापर्णी वृक्ष आहे. जवळपास १२ ते १५ मी. उंच वाढणार्या या वृक्षाची पाने किंचित लांबट, अंडाकृती, टोकदार व गडद हिरव्या रंगाची असतात. उंबराचे फळ म्हणजे नर, मादा, नपुंसक फुलांचा समूह असतो. फळ कापल्यास ही फुले दिसतात.[१] ब्लास्टोफॅगा सेनेस हा चिलटाएवढा कीटक आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत, त्यांच्या सहजीवनातून या कीटकाचे प्रजनन आणि उंबर या वनस्पतीचे परागण ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात.
सूर्योदयाच्या आधी झाडाला खरवडले तर खोडातून चीक येतो. हा चीक गालगुंड झालेल्या गालाला लावला तर आराम मिळतो.
उंबराच्या झाडाला पार बांधलेला असेल तर त्या झाडाला औदुंबर म्हणतात. या झाडापाशी दत्ताचे स्थान असते असे हिंदुधर्मीय समजतात आणि त्या वृक्षाला पवित्र मानतात. हा कृत्तिका नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.
चित्रदालन
-
उंबराचे खोड
-
उंबराची पाने
-
वैशिष्ट्य असलेले उंबराच्या पानावरील फोड
संदर्भ
- ^ http://www.vishwakosh.org.in/kumarm/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=151&Itemid=225. Missing or empty
|title=
(सहाय्य)
बाह्य दुवे
- http://www.vishwakosh.org.in/kumarm/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=151&Itemid=225. Missing or empty
|title=
(सहाय्य)