Jump to content

"करवंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Carissa congesta (Karaunda) at Hyderabad, AP W IMG 7122.jpg|300px|right|thumb|करवंद]]
[[चित्र:Carissa congesta (Karaunda) at Hyderabad, AP W IMG 7122.jpg|300px|right|thumb|करवंद]]
'''करवंद''' एक काळ्या रंगाचे छोटे फळ आहे.
'''करवंद''' (इंग्रजीत Karanda; हिंदीत करौंदा, करुम्चा: शास्त्रीय नाव: कॅरिसा कंजेस्टा) हे एक काळ्या रंगाचे छोटे फळ आहे.
करवंद हे [[कोंकण|कोंकणात]] खूप प्रमाणात सापडतात. डोंगर, कपारी येथे करवंदाची झुडपे पाहण्यात येतात. हे फळ लागण्याचा वेळ आहे एप्रिल आणि मे, कच्ची करवंदे तोडल्या नंतर पांढर्‍या रंगाचा चीक येतो आणि तो हाताला चिकटतो. ही फळे जूनच्या सुमारास पाउस सुरू झाल्यावर गळून जातात.
करवंदे महाराष्ट्रातील पश्चिम घाटात व [[कोंकण|कोंकणात]] खूप प्रमाणात मिळतात. डोंगर, कपारी येथे आपोआप उगवणारी करवंदाची काटेरी झुडपे अनेकदा पाहण्यात येतात. एप्रिल आणि मे हा हे फळ लागण्याचा काळ आहे. कच्ची करवंदे तोडल्यानंतर पांढर्‍या रंगाचा चीक येतो आणि तो हाताला चिकटतो. ही फळे जूनच्या सुमारास पाऊस सुरू झाल्यावर गळून जातात. करवंदांची चटणी करतात आणि शिवाय त्यांच्यापासून सरबत, लोणचे, मोरंबा वगैरे करता येतो.


करवंदांची Carissa spinarum नावाची जी जात आहे ती जम्मू-काश्मीर व पंजाबमध्ये कुंपणासाठी आणि सुगंधी फुलांसाठी लावतात. हिच्या पानांमध्ये भरपूर टॅनिन असते. Carissaa carandas ही जात भारतात सर्वत्र उगवते.
[[वर्ग:फळे]]

[वर्ग:फळे]]


[[en:Carissa spinarum]]
[[en:Carissa spinarum]]

१४:१५, २१ जून २०११ ची आवृत्ती

करवंद

करवंद (इंग्रजीत Karanda; हिंदीत करौंदा, करुम्चा: शास्त्रीय नाव: कॅरिसा कंजेस्टा) हे एक काळ्या रंगाचे छोटे फळ आहे. करवंदे महाराष्ट्रातील पश्चिम घाटात व कोंकणात खूप प्रमाणात मिळतात. डोंगर, कपारी येथे आपोआप उगवणारी करवंदाची काटेरी झुडपे अनेकदा पाहण्यात येतात. एप्रिल आणि मे हा हे फळ लागण्याचा काळ आहे. कच्ची करवंदे तोडल्यानंतर पांढर्‍या रंगाचा चीक येतो आणि तो हाताला चिकटतो. ही फळे जूनच्या सुमारास पाऊस सुरू झाल्यावर गळून जातात. करवंदांची चटणी करतात आणि शिवाय त्यांच्यापासून सरबत, लोणचे, मोरंबा वगैरे करता येतो.

करवंदांची Carissa spinarum नावाची जी जात आहे ती जम्मू-काश्मीर व पंजाबमध्ये कुंपणासाठी आणि सुगंधी फुलांसाठी लावतात. हिच्या पानांमध्ये भरपूर टॅनिन असते. Carissaa carandas ही जात भारतात सर्वत्र उगवते.

[वर्ग:फळे]]