Jump to content

"नारायण आठवले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''नारायण आठवले''' (जन्म:[[ऑगस्ट १६]],[[इ.स. १९३२|१९३२]], मृत्यू: एप्रिल २८, २०११) हे मराठी भाषेतील पत्रकार, साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक आणि भारतातील शिवसेना या राजकीय पक्षाचे माजी खासदार होते. ते [[शिवसेना]] पक्षाच्या तिकिटावर [[इ.स. १९९६|१९९६]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये, [[महाराष्ट्र]] राज्यातील [[उत्तर मध्य मुंबई(लोकसभा मतदारसंघ)|उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून गेले होते.
'''नारायण आठवले''' (जन्म:[[ऑगस्ट १६]],[[इ.स. १९३२|१९३२]], मृत्यू: एप्रिल २८, २०११) हे मराठी भाषेतील पत्रकार, साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक आणि भारतातील शिवसेना या राजकीय पक्षाचे माजी खासदार होते. ते [[शिवसेना]] पक्षाच्या तिकिटावर [[इ.स. १९९६|१९९६]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये, [[महाराष्ट्र]] राज्यातील [[उत्तर मध्य मुंबई(लोकसभा मतदारसंघ)|उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांची खासदारकीची कारकीर्द जेमतेम अठरा महिन्यांची होती.

त्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा, गोवा मुक्ति चळवळ आदी आंदोलनांत सक्रिय भाग घेतला होता. ४० हून अधिक वर्षे त्यांनी राजकारणावर आणि सामाजिक विषयांवर लेखन केले. लोकाभिमुख पत्रकार म्हणून त्यांनी महाराष्ट्रात व गोव्यात गोमंतक, जनवाणी, लोकमित्र, लोकसत्ता, नवशक्ती ह्या वर्तमानपत्रांत, आणि प्रभंजन, चित्रलेखा आदी साप्ताहिकांमधून लिखाण केले.

ओळ १३: ओळ १३:
==अनिरुद्ध पुनर्वसु यांचे साहित्य==
==अनिरुद्ध पुनर्वसु यांचे साहित्य==

त्यांनी त्यांचे ललित व अन्य साहित्य अनिरुद्ध पुनर्वसु, नाना वांद्रेकर, नारायण महाराज, पूर्वा नगरकर, फकीरदास फटकळ आणि सख्याहरी या टोपण नांवांनी लिहिले. त्यांच्या नांवावर एकूण १६ कादंबर्‍या, दोन कथासंग्रह आणि काही लेखसंग्रह एवढे साहित्य आहे.
त्यांनी त्यांचे ललित व अन्य साहित्य अनिरुद्ध पुनर्वसु, नाना वांद्रेकर, नारायण महाराज, पूर्वा नगरकर, फकीरदास फटकळ आणि सख्याहरी या टोपण नांवांनी लिहिले. नारायण महाराज या नावाने त्यांनी विडंबनकाव्य लिहिले. त्यांच्या नांवावर एकूण १६ कादंबर्‍या, दोन कथासंग्रह आणि काही लेखसंग्रह एवढे साहित्य आहे.

==कादंबर्‍या लेखसंग्रह वगैरे==
==कादंबर्‍या लेखसंग्रह वगैरे==
ओळ २४: ओळ २४:
* सहस्रेषु (कादंबरी)
* सहस्रेषु (कादंबरी)
* सुखरूप (कादंबरी)
* सुखरूप (कादंबरी)

==बाह्य दुवे==

http://www.navprabha.com/index.php?option=com_content&view=article&id=8586:2011-04-29-05-24-30&catid=34:2008-08-14-05-58-38&Itemid=58

[[वर्ग: मराठी पत्रकार]]
[[वर्ग: मराठी पत्रकार]]

२०:०१, २९ एप्रिल २०११ ची आवृत्ती

नारायण आठवले (जन्म:ऑगस्ट १६,१९३२, मृत्यू: एप्रिल २८, २०११) हे मराठी भाषेतील पत्रकार, साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक आणि भारतातील शिवसेना या राजकीय पक्षाचे माजी खासदार होते. ते शिवसेना पक्षाच्या तिकिटावर १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये, महाराष्ट्र राज्यातील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांची खासदारकीची कारकीर्द जेमतेम अठरा महिन्यांची होती.

त्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा, गोवा मुक्ति चळवळ आदी आंदोलनांत सक्रिय भाग घेतला होता. ४० हून अधिक वर्षे त्यांनी राजकारणावर आणि सामाजिक विषयांवर लेखन केले. लोकाभिमुख पत्रकार म्हणून त्यांनी महाराष्ट्रात व गोव्यात गोमंतक, जनवाणी, लोकमित्र, लोकसत्ता, नवशक्ती ह्या वर्तमानपत्रांत, आणि प्रभंजन, चित्रलेखा आदी साप्ताहिकांमधून लिखाण केले.

नारायण आठवले यांनी गोव्यात ‘लोकविश्वास प्रतिष्ठान‘ या नावाच्या मूकबधिर मुलांसाठीच्या संस्थेच्या स्थापनेसाठी मोलाचे काम केले.[ संदर्भ हवा ] ही संस्था मूकबधिर मुलांसाठी निवासी शाळा चालवते.

‘गोमंतक मराठी अकादमी‘च्या उभारणीतही त्यांचे योगदान होते.[ संदर्भ हवा ]

पुरस्कार

गोमंतक मराठी अकादमीचा कै.गो.पु. हेगडे हा पुरस्कार नारायण आठवले यांना १९९४ साली मिळाला.

अनिरुद्ध पुनर्वसु यांचे साहित्य

त्यांनी त्यांचे ललित व अन्य साहित्य अनिरुद्ध पुनर्वसु, नाना वांद्रेकर, नारायण महाराज, पूर्वा नगरकर, फकीरदास फटकळ आणि सख्याहरी या टोपण नांवांनी लिहिले. नारायण महाराज या नावाने त्यांनी विडंबनकाव्य लिहिले. त्यांच्या नांवावर एकूण १६ कादंबर्‍या, दोन कथासंग्रह आणि काही लेखसंग्रह एवढे साहित्य आहे.

कादंबर्‍या लेखसंग्रह वगैरे

  • घाव घाली निशाणी (लेखसंग्रह)
  • थोरला हो (कादंबरी)
  • नाही प्रीत पंतंगाची खरी (कादंबरी)
  • रेसचा घोडा (कादंबरी)
  • लटिके बोलेल तो अधम
  • सहस्रेषु (कादंबरी)
  • सुखरूप (कादंबरी)

बाह्य दुवे

http://www.navprabha.com/index.php?option=com_content&view=article&id=8586:2011-04-29-05-24-30&catid=34:2008-08-14-05-58-38&Itemid=58