Jump to content

"वार (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[वार (काल)]] - आठवड्यातील सात दिवसांपैकी एक दिवस. जसे रविवार, सोमवार इ.
[[वार (काल)]] - आठवड्यातील सात दिवसांपैकी एक दिवस. जसे रविवार, सोमवार इ.

[[वार (हल्ला)]]- लाठी, काठी, गदा, तलवार, खंजीर आदी हातात धरायच्या शस्त्राने दुसर्‍यावर केलेला हल्ला.
[[वार (हल्ला)]]- लाठी, काठी, गदा, तलवार, खंजीर आदी हातात धरायच्या शस्त्राने दुसर्‍याला दिलेला तडाखा.

[[वार (माप)]] - तीन फुटाचे माप
[[वार (माप)]] - तीन फुटाचे माप
ओळ ११: ओळ ११:
[[वार (गर्भाचे वेष्टन)]]- आईच्या पोटात असतानाचे गर्भाचे वेष्टन
[[वार (गर्भाचे वेष्टन)]]- आईच्या पोटात असतानाचे गर्भाचे वेष्टन

वार (फारसी प्रत्यय) - ‘न‘ या विभक्तीऐवजी किंवा, प्रमाणे वा अनुसार या शब्दयोगी अव्ययांऐवजी वार हा फारसी प्रत्यय मराठी नामांना लागतो. उदा० क्रमवार(=क्रमाने, क्रमाक्रमाने, अनुक्रमे); संगतवार(=योग्य क्रमाने); विगतवार=तपशीलवार(=सविस्तर, यथासांग With details, In detail); जातवार(=जातीप्रमाणे); नावनिशीवार(=नाव वगैरे सकट); उमेदवार(=उमेद असलेला, full of उमेद). भाववाचक नामे क्रमवारी, आणेवारी, उमेदवारी
वार (फारसी प्रत्यय) - ‘ने‘ या विभक्ती प्रत्ययाऐवजी किंवा, प्रमाणे वा अनुसार या शब्दयोगी अव्ययांऐवजी वार हा फारसी प्रत्यय मराठी नामांना लागतो. उदा० क्रमवार(=क्रमाने, क्रमाक्रमाने, अनुक्रमे); संगतवार(=योग्य क्रमाने); विगतवार=तपशीलवार(=सविस्तर, यथासांग With details, In detail); जातवार(=जातीप्रमाणे); नावनिशीवार(=नाव वगैरे सकट); उमेदवार(=उमेद असलेला, full of उमेद). पुढे ई लावल्यास भाववाचक नामे बनतात : जसे क्रमवारी, आणेवारी, उमेदवारी इ.

वार (आडनावाचा हिस्सा) - महाराष्ट्रातील काही लोकांच्या, विशेषतः तेलंगणातून विदर्भात आलेल्या लोकांच्या आडनावाचा अंत्य हिस्सा. उदा० अन्नमवार, कन्नमवार, तालेवार, तुमपल्लीवार, नंदनवार. पारपिल्लेवार, बोजेवार, रुद्रवार, हमपल्लीवार वगैरे.

१३:१४, १२ एप्रिल २०११ ची आवृत्ती

वार (काल) - आठवड्यातील सात दिवसांपैकी एक दिवस. जसे रविवार, सोमवार इ.

वार (हल्ला)- लाठी, काठी, गदा, तलवार, खंजीर आदी हातात धरायच्या शस्त्राने दुसर्‍याला दिलेला तडाखा.

वार (माप) - तीन फुटाचे माप

वार (वारंवारता)- संख्याविशेषणाला वारंवारता दाखविण्यासाठी लावायचा एक प्रत्यय, जसे, एकवार, अनेकवार इ.

वार (पाळी) - वारी, पाळी, खेप. इ.

वार (गर्भाचे वेष्टन)- आईच्या पोटात असतानाचे गर्भाचे वेष्टन