वार (गर्भाचे वेष्टन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वार

वार हा एक मादी प्राण्याच्या शरिरातील एक अवयव आहे. तो वाढणाऱ्या गर्भाला आईच्या गर्भाशयाच्या भिंतीला जोडतो. याद्वारे रक्ताच्या माध्यमातून बाळाचे पोषण होते, टाकाऊ पदार्थ आणि वायू आईकडे वाहून नेले जातात.