"वार (काल)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{हा लेख|कालमापनातील एकक वार|वार (निःसंदिग्धीकरण)}} |
{{हा लेख|कालमापनातील एकक वार|वार (निःसंदिग्धीकरण)}} |
||
हिंदू पंचांगानुसार [[सूर्य]] [[पूर्व|पूर्वेस]] उगवल्यावर [[पश्चिम|पश्चिमेस]] मावळून परत दुसर्या दिवशी उगवण्यापर्यंतच्या कालास '''वार''' असे म्हणतात. मुसलमान सूर्यास्तानंतर पुढचा वार सुरू झाला असे समजतात तर आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार मध्यरात्री बारानंतर नवीन वार सुरू होतो. तिन्ही पद्धतींमध्ये सूर्योदय ते सूर्यास्त या काळात एकच समान वार असतो. वारांनाच वासर असेही म्हटले जाते. |
हिंदू पंचांगानुसार [[सूर्य]] [[पूर्व|पूर्वेस]] उगवल्यावर [[पश्चिम|पश्चिमेस]] मावळून परत दुसर्या दिवशी उगवण्यापर्यंतच्या कालास '''वार''' असे म्हणतात. मुसलमान सूर्यास्तानंतर पुढचा वार सुरू झाला असे समजतात तर आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार मध्यरात्री बारानंतर नवीन वार सुरू होतो. तिन्ही पद्धतींमध्ये सूर्योदय ते सूर्यास्त या काळात एकच समान वार असतो. वारांनाच वासर असेही म्हटले जाते. |
||
एका आठवड्यात सात वार असतात. पंचांगाच्या पाच अंगांपैकी एक ‘वार’ आहे. असे असले तरी वार आणि आठवडा या संकल्पना आपण ग्रीकांकडून घेतल्या असे एक मत मांडले जाते.{{संदर्भ हवा}} हिंदू पद्धतीत पंधरवड्यातील दिवसांना तिथींची नावे होती, पण आठवड्याच्या दिवसांना नव्हती असे |
एका आठवड्यात सात वार असतात. पंचांगाच्या पाच अंगांपैकी एक ‘वार’ आहे. असे असले तरी वार आणि आठवडा या संकल्पना आपण ग्रीकांकडून घेतल्या असे एक मत मांडले जाते.{{संदर्भ हवा}} हिंदू पद्धतीत पंधरवड्यातील दिवसांना तिथींची नावे होती, पण आठवड्याच्या दिवसांना नव्हती असे निरीक्षण केल्याने हा विचार मांडला जात असावा. [[आर्यभट्ट]] (इसवी सनाचे चौथे किंवा सहावे शतक) या विद्वान [[ज्योतिर्विद]] व खगोलशास्त्रज्ञाने वारांच्या क्रमवारीनुसार त्यांची संस्कृत नावे प्रचलित केली, असे मानले जाते.{{संदर्भ हवा}} |
||
आर्यभट्ट यांनी मांडलेले भारतीय सूत्र - '''आ |
आर्यभट्ट यांनी मांडलेले भारतीय सूत्र - '''आ मंदात् शीघ्रपर्यंतम् होरेशा: |
||
''' अर्थ - मंदगतीच्या ग्रहापासून शीघ्रगतीच्या ग्रहापर्यंत होरे सुरू असतात. |
''' अर्थ - मंदगतीच्या ग्रहापासून शीघ्रगतीच्या ग्रहापर्यंत होरे सुरू असतात. |
||
मंदग्रह ते शीघ्र ग्रह पुढील प्रमाणे आहेत - शनी, गुरू, मंगळ , रवि, शुक्र, बुध, चंद्र. |
मंदग्रह ते शीघ्र ग्रह पुढील प्रमाणे आहेत - शनी, गुरू, मंगळ , रवि, शुक्र, बुध, चंद्र. |
||
एका दिवसाचे |
एका दिवसाचे २४ होरे असतात. होरा म्हणजे तास. प्रत्येक होरा एका एका ग्रहाला दिलेला असतो. सूर्योदयाच्या वेळेस ज्या ग्रहाचा होरा असतो त्याचे नाव त्या दिवशीच्या वारास दिलेले असते. |
||
=== संकल्पना विवरण === |
=== संकल्पना विवरण === |
||
वारांची रचना कशी झाली याचे उत्तर भारतीय ज्योतिष शास्त्रात |
वारांची रचना कशी झाली याचे उत्तर भारतीय ज्योतिष शास्त्रात वराहमिहिर याने नोंदवलेले पाहावयास मिळते. शनिवारनंतर रविवार का येतो हे पाहण्यासाठी होरे कसे मोजले जातात हे पाहिले जाते. उदा. शनिवारी पहिला होरा शनीचा, दुसरा गुरूचा, तिसरा मंगळाचा, चवथा रवीचा, पाचवा शुक्राचा, सहावा बुधाचा, सातवा चंद्राचा असे पुढील होरे येत जातात. याप्रमाणे रांगेने २४वा होरा मंगळाचा येतो. येथे एका दिवसाचे २४ तास पूर्ण होतात. पुढील दिवस सुरू होतो तो त्यापुढील होर्याने म्हणजे रवीच्या होर्याने. म्हणून शनिवारनंतर रविवार येतो. |
||
==वारांची नावे== |
==वारांची नावे== |
||
ओळ २१: | ओळ २१: | ||
* शुक्रवार किंवा भृगुवार, इंग्रजीत Friday, उर्दूत जुम्मा |
* शुक्रवार किंवा भृगुवार, इंग्रजीत Friday, उर्दूत जुम्मा |
||
* शनिवार किंवा मंदवार, इंग्रजीत Saturday, हिंदीत शनीचर |
* शनिवार किंवा मंदवार, इंग्रजीत Saturday, हिंदीत शनीचर |
||
संस्कृत नावे आकाशस्थ गोलांच्या नावांवरून आली असली तरी, सर्व इंग्रजी नावे तशी नाहीत. उदा० ट्यूजडे ते फ्रायडे या वारांची नावे अनुक्रमे टिऊ(जरमेनिक देवत्ता), वोडन(ऍन्ग्लो-सॅक्सन), थॉर(नॉर्स देव) आणि फ़िग्ग(नॉर्स स्त्रीदेवता) यांच्या नावांवरून ठेवली गेली. |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
१७:५५, ६ एप्रिल २०११ ची आवृत्ती
हिंदू पंचांगानुसार सूर्य पूर्वेस उगवल्यावर पश्चिमेस मावळून परत दुसर्या दिवशी उगवण्यापर्यंतच्या कालास वार असे म्हणतात. मुसलमान सूर्यास्तानंतर पुढचा वार सुरू झाला असे समजतात तर आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार मध्यरात्री बारानंतर नवीन वार सुरू होतो. तिन्ही पद्धतींमध्ये सूर्योदय ते सूर्यास्त या काळात एकच समान वार असतो. वारांनाच वासर असेही म्हटले जाते. एका आठवड्यात सात वार असतात. पंचांगाच्या पाच अंगांपैकी एक ‘वार’ आहे. असे असले तरी वार आणि आठवडा या संकल्पना आपण ग्रीकांकडून घेतल्या असे एक मत मांडले जाते.[ संदर्भ हवा ] हिंदू पद्धतीत पंधरवड्यातील दिवसांना तिथींची नावे होती, पण आठवड्याच्या दिवसांना नव्हती असे निरीक्षण केल्याने हा विचार मांडला जात असावा. आर्यभट्ट (इसवी सनाचे चौथे किंवा सहावे शतक) या विद्वान ज्योतिर्विद व खगोलशास्त्रज्ञाने वारांच्या क्रमवारीनुसार त्यांची संस्कृत नावे प्रचलित केली, असे मानले जाते.[ संदर्भ हवा ]
आर्यभट्ट यांनी मांडलेले भारतीय सूत्र - आ मंदात् शीघ्रपर्यंतम् होरेशा: अर्थ - मंदगतीच्या ग्रहापासून शीघ्रगतीच्या ग्रहापर्यंत होरे सुरू असतात. मंदग्रह ते शीघ्र ग्रह पुढील प्रमाणे आहेत - शनी, गुरू, मंगळ , रवि, शुक्र, बुध, चंद्र. एका दिवसाचे २४ होरे असतात. होरा म्हणजे तास. प्रत्येक होरा एका एका ग्रहाला दिलेला असतो. सूर्योदयाच्या वेळेस ज्या ग्रहाचा होरा असतो त्याचे नाव त्या दिवशीच्या वारास दिलेले असते.
संकल्पना विवरण
वारांची रचना कशी झाली याचे उत्तर भारतीय ज्योतिष शास्त्रात वराहमिहिर याने नोंदवलेले पाहावयास मिळते. शनिवारनंतर रविवार का येतो हे पाहण्यासाठी होरे कसे मोजले जातात हे पाहिले जाते. उदा. शनिवारी पहिला होरा शनीचा, दुसरा गुरूचा, तिसरा मंगळाचा, चवथा रवीचा, पाचवा शुक्राचा, सहावा बुधाचा, सातवा चंद्राचा असे पुढील होरे येत जातात. याप्रमाणे रांगेने २४वा होरा मंगळाचा येतो. येथे एका दिवसाचे २४ तास पूर्ण होतात. पुढील दिवस सुरू होतो तो त्यापुढील होर्याने म्हणजे रवीच्या होर्याने. म्हणून शनिवारनंतर रविवार येतो.
वारांची नावे
सूर्यचंद्र व आकाशातील डोळ्यांना दिसणारे प्रमुख ग्रह यांच्या नावांवरुन वारांना संस्कृत नावे दिली आहेत.
- रविवार किंवा आदित्यवा(स)र, इंग्रजीत Sunday, हिंदीत इतवार
- सोमवार किंवा इंदुवार, इंग्रजीत Monday, उर्दूत पीर
- मंगळवार किंवा भौमवार, इंग्रजीत Tuesday, हिंदीत मंगल
- बुधवार किंवा सौम्यवार, इंग्रजीत Wednesday
- गुरुवार किंवा बृहस्पतिवार, इंग्रजीत Thursday, उर्दूत जुमेरात
- शुक्रवार किंवा भृगुवार, इंग्रजीत Friday, उर्दूत जुम्मा
- शनिवार किंवा मंदवार, इंग्रजीत Saturday, हिंदीत शनीचर
संस्कृत नावे आकाशस्थ गोलांच्या नावांवरून आली असली तरी, सर्व इंग्रजी नावे तशी नाहीत. उदा० ट्यूजडे ते फ्रायडे या वारांची नावे अनुक्रमे टिऊ(जरमेनिक देवत्ता), वोडन(ऍन्ग्लो-सॅक्सन), थॉर(नॉर्स देव) आणि फ़िग्ग(नॉर्स स्त्रीदेवता) यांच्या नावांवरून ठेवली गेली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |