Jump to content

"कंबरमोडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
[[File:Kambarmodi (Tridax procumbens).jpg|thumb|150px|right|{{लेखनाव}}]]
[[File:Kambarmodi (Tridax procumbens).jpg|thumb|150px|right|{{लेखनाव}}]]


'''{{लेखनाव}}''' (इं:Tridax procumbens) ही एक लहान [[वनस्पती]] आहे. ही मुरुमाड प्रदेशात जास्त उगवते. या वनस्पतीच्या पानात [[आयोडीन]] जास्त प्रमाणात असते.{{संदर्भ हवा}} [[पाय|पायास]] ठेच लागुन,वा कोणत्याही प्रकारे [[जखम]] झाली असता,या वनस्पतीच्या पानाचा रस काढून त्यावर टाकतात. त्याने जखमेचे [[निर्जंतुकीकरण]] होते व ती पिकत नाही, जखमेस [[खपली]] धरते.
'''{{लेखनाव}}''' (इं:Tridax procumbens) (चर्चापान वाचावे!)ही एक सूर्यफूल(Compositae) कुळातली लहान [[वनस्पती]] आहे. ही मुरुमाड प्रदेशात जास्त उगवते. भारतात शेतांमध्ये आणि पडक्या जमिनीवर उगवणारे हे एक तण आहे. मराठीत या झुडपाला एकदांडी म्हणतात आणि याच्या फुलाला बंदुकीचे फूल. या वनस्पतीच्या पानात [[आयोडीन]] जास्त प्रमाणात असते.{{संदर्भ हवा}} [[पाय|पायास]] ठेच लागून, वा कोणत्याही प्रकारे [[जखम]] झाली असता, या वनस्पतीच्या पानाचा रस काढून त्यावर टाकतात. त्याने जखमेचे [[निर्जंतुकीकरण]] होते व ती पिकत नाही, जखमेस [[खपली]] धरते.


ही जमिनीपासून साधारण फूटभर वाढणारी औषधी वनस्पती आहे. {{लेखनाव}} वेलासारखी पसरत जाणारी वनस्पती असून अतिशय नाजूक असते. याला थोडाही धक्का लागला तर ती कुठुनही तुटते.
ही जमिनीपासून साधारण फूटभर वाढणारी औषधी वनस्पती आहे. {{लेखनाव}} वेलासारखी भुईसपाट पसरत जाणारी वनस्पती असून अतिशय नाजूक असते. हिला थोडाही धक्का लागला तर ती कुठूनही तुटते.


वनस्पतीच्या पानांपासून देठ वेगळे होवून ते उंच वाढते. पोपटी-हिरव्या रंगाच्या देठाला बिना वासाचे एक फूल लागते. (चित्र पहा) काही दिवस फूल राहिल्यावर ते वाळते आणि तेथे गडद काळ्या-तपकिरी रंगाच्या बिया उरतात. या बिया हवेच्या झोतासह सर्वत्र पसरतात.
वनस्पतीच्या पानांपासून देठ वेगळा होवून तो उंच वाढतो. पोपटी-हिरव्या रंगाच्या या देठाला बिनावासाचे एक फूल लागते. (चित्र पहा) काही दिवस फूल राहिल्यावर ते वाळते आणि तेथे गडद काळ्या-तपकिरी रंगाच्या बिया उरतात. या बिया हवेच्या झोतासह सर्वत्र पसरतात.


ही वनस्पती कमी पाण्याच्या भागात, मोकळ्या माळरानात, शेतीच्या जवळच्या भागात लवकर वाढणारी, दुर्लक्षित वनस्पती आहे. ही वनस्पती समूळ नष्ट केल्यासही परत परत उगवते.
ही वनस्पती कमी पाण्याच्या भागांत, मोकळ्या माळरानांत, शेतीच्या जवळच्या भागांत भरभर वाढणारी, दुर्लक्षित वनस्पती आहे. समूळ नष्ट केल्यासही हे झुडूप परत परत उगवते. हे तण नको असेल तर फूल येण्यापूर्वीच उपटावे.





१८:१०, ५ एप्रिल २०११ ची आवृत्ती

कंबरमोडी

कंबरमोडी (इं:Tridax procumbens) (चर्चापान वाचावे!)ही एक सूर्यफूल(Compositae) कुळातली लहान वनस्पती आहे. ही मुरुमाड प्रदेशात जास्त उगवते. भारतात शेतांमध्ये आणि पडक्या जमिनीवर उगवणारे हे एक तण आहे. मराठीत या झुडपाला एकदांडी म्हणतात आणि याच्या फुलाला बंदुकीचे फूल. या वनस्पतीच्या पानात आयोडीन जास्त प्रमाणात असते.[ संदर्भ हवा ] पायास ठेच लागून, वा कोणत्याही प्रकारे जखम झाली असता, या वनस्पतीच्या पानाचा रस काढून त्यावर टाकतात. त्याने जखमेचे निर्जंतुकीकरण होते व ती पिकत नाही, जखमेस खपली धरते.

ही जमिनीपासून साधारण फूटभर वाढणारी औषधी वनस्पती आहे. कंबरमोडी वेलासारखी भुईसपाट पसरत जाणारी वनस्पती असून अतिशय नाजूक असते. हिला थोडाही धक्का लागला तर ती कुठूनही तुटते.

वनस्पतीच्या पानांपासून देठ वेगळा होवून तो उंच वाढतो. पोपटी-हिरव्या रंगाच्या या देठाला बिनावासाचे एक फूल लागते. (चित्र पहा) काही दिवस फूल राहिल्यावर ते वाळते आणि तेथे गडद काळ्या-तपकिरी रंगाच्या बिया उरतात. या बिया हवेच्या झोतासह सर्वत्र पसरतात.

ही वनस्पती कमी पाण्याच्या भागांत, मोकळ्या माळरानांत, शेतीच्या जवळच्या भागांत भरभर वाढणारी, दुर्लक्षित वनस्पती आहे. समूळ नष्ट केल्यासही हे झुडूप परत परत उगवते. हे तण नको असेल तर फूल येण्यापूर्वीच उपटावे.


चित्र दालन